'ठोसेघरचा धबधबा' पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू
१५०० फुटांवरून कोसळणारा ठोसेघर धबधबा...
Jul 13, 2019, 07:42 PM ISTठोसेघर धबधब्याला एकदा भेट द्याच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2017, 08:27 PM ISTसाताऱ्यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा
साता-यातील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा अनुभवण्यासाठी राज्यभरातुन पर्यटक गर्दी करु लागले आहेत. हिरवाईचा शालू अन् धुक्याची दुलई पांघरलेला रम्य परिसर, ऊन-पावसाचा खेळ, फेसाळलेले धबधबे, असा हा सृष्टिसौंदर्याचा रम्य सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळतायेत.
Jul 13, 2017, 06:22 PM IST