Health Tips: दिवसभर टाईट जीन्स घालू नका नाहीतर प्रायव्हेट पार्ट होईल खराब?
Tight Jeans Effects on Health: आपल्या जीवनात आता जीन्स, डेनिमचं (denim) महत्त्व खूप वाढू लागलं आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपण जीन्स ही वापरतोच वापरतो. आपल्याला ऑफिसाला जायला जीन्स कम्फर्टेबल वाटतात.
Dec 15, 2022, 06:39 PM ISTटाईट जीन्स घालण्याची सध्या फॅशन आहे, पण ही सवय पडू शकते महागात
जीन्स घालणं आपल्या सगळ्यांनाच आवडतं, सोयीनुसार आपण कुठेही बाहेर जाण्यासाठी जीन्सची फॅशन अवलंबतो पण तुम्हाला माहितीये का की यामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ शकतात खासकरून टाईट जीन्समुळे.
Oct 20, 2022, 06:46 PM IST