tirupati balaji temple

फक्त पैसेच नव्हे, भाविकांच्या जमिनीचे कागदपत्रही इथं दान केले जातात; तिरुपती देवस्थानची श्रीमंती किती माहितीये?

Tirupati Balaji Temple Property: देशातील सर्वात श्रीमंत तीर्थक्षेत्र आणि मंदिर संस्थान अशीच तिरुमला तिरुपती संस्थानची ओळख. इथं दान स्वरुपात काय-काय दिलं जातं माहितीये?

 

Jan 9, 2025, 12:12 PM IST

तिरुपती बालाजी मंदिराबद्दलची 5 रहस्य; ऐकून वाटेल आश्चर्य!

तिरुपती बालाजी मंदिर भारतातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या मंदिराशी संबंधित 5 रहस्य आहेत. जी बहुतांश जणांना माहिती नसतील. मंदिर समुद्र किनाऱ्यापासून खूप दूर आहे. तरी कधीकधी मंदिराच्या गर्भगृहातून समुद्राच्या लाटांचा आवाज येतो.तिरुपतीला केशदानाची परंपरा फार जुनी आहे. याला कल्याणकट्टा असं म्हणतात.

Jan 5, 2025, 03:21 PM IST

'या' सुंदर राणीने तिरुपती मंदिराला 23 एकर जमीन आणि सर्व दागिने तिरुपती मंदिराला केले होते दान

'या' सुंदर राणीने तिरुपती मंदिराला 23 एकर जमीन आणि सर्व दागिने तिरुपती मंदिराला केले होते दान 

Sep 28, 2024, 05:12 PM IST

तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्याची चरबी असल्याचा संशय कसा आला? मंदिर प्रशासनाकडून खुलासा

Tirumala Tirupati Laddu Row: तिरुमाला तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचे आढळले होते. 

Sep 23, 2024, 08:40 AM IST

तिरुपतीला जाऊन लोक मुंडण का करतात? 99 टक्के लोकांना माहित नसेल उत्तर

दरवर्षी हजारो भाविक तिरुपती बालाजी यांच्या दर्शनासाठी तिरुमला येथे येतात. दर्शनासाठी आलेलं अनेक भाविक येथे येऊन मुंडण करून आपले केस अर्पण करतात. मात्र अनेक भाविकांना यामागचं नेमकं कारण काय याविषयी कल्पना नसते. तेव्हा तिरुपती बालाजीला जाऊन केस अर्पण करण्यामागची नेमकी आख्यायिका काय आहे याबाबत जाणून घेऊयात. 

Sep 20, 2024, 03:31 PM IST

दान केलेल्या केसातून 150 कोटींची कमाई करतं तिरुपती मंदिर, जाणून घ्या केसातून कॅशपर्यंतचं गणित

मंदिराला दान मिळणाऱ्या केसांतून ट्रस्टला 120 कोटींपर्यंतची कमाई होते. पण 2023 या वर्षी ही कमाई 150 कोटींपर्यंत पोहोचली होती. पण ही कमाई नेमकी कशी होते? जाणून घेऊया.

Sep 20, 2024, 01:53 PM IST

मंदिरात काय मागेमागे...; पत्नी- लेकिसोबत तिरुपतीच्या दर्शनासाठी पोहोचलेला राम चरण पापाराझींवर संतापला

Ram Charan Tirupati Temple : राम चरणनं आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पत्नी आणि लेकीसोबत घेतलं तिरुपती बालाजीचे दर्शन

Mar 27, 2024, 11:45 AM IST

Ayodhya Ram Temple: ही गर्दी नेमकी कशी आवरायची? अयोध्या राम मंदिराचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या (Ramlalla) मूर्तीची प्रतिष्ठापना केल्यानंतर दर्शनासाठी भाविक गर्दी करत आहेत. मंदिर व्यवस्थापनाची ही गर्दी सांभाळताना थोडी दमछाक होत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाने तिरुपती बालाजी मंदिराचा (Tirupati Balaji Mandir) अभ्यास करण्याचं ठरवलं आहे.

 

Jan 31, 2024, 11:29 AM IST

VIDEO : 'फायटर'च्या प्रदर्शनाआधी तिरुपती बालाजी दर्शनाला पोहोचली दीपिका पदुकोण, JNU प्रकरणाचा इफेक्ट?

Deepika Padukone : दीपिका पदुकोणनं संपूर्ण कुटुंबासोबत घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन, व्हिडीओ होतायच सोशल मीडियावर व्हायरल

Dec 15, 2023, 12:42 PM IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींनी घातलं व्यंकटेशाला साकडं..

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी आंध्र प्रदेश मधील तिरुपती बालाजीचे दर्शन घ्यायला पोहचले. त्यांनी याबद्दल सोशल मीडिया अकाऊंटवरून फोटो शेअर करत 140 कोटी भारतीयांच्या आरोग्याबद्दल व्यंकटेश्वरला साकडं घातलं आहे. 

Nov 27, 2023, 11:39 AM IST

व्यंकटेश्वराच्या मूर्तीवरचे केस ते अद्भूत काठी...; तिरुपती बालाजी मंदिराची 'ही' रहस्ये जाणून घ्या

Tirupati Balaji Temple: भगवान तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वात चमत्कारिक आणि रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे. तिरुमला डोंगरावर वसलेल्या या मंदिरात दरवर्षी लाखो लोक भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात.

 

Sep 5, 2023, 02:07 PM IST

आता तरी देवा मला पावशील का? वर्ल्ड कपआधी रोहित शर्मा तिरुपती बालाजी दर्शनला; पाहा Video

Rohit Sharma Visits Tirupati Balaji Temple: कॅप्टन रोहित शर्मा याने एशिया कप 2023 आधी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Aug 13, 2023, 08:19 PM IST
Tirupati Balaji Temple To Remain Close PT28S