todays news

स्टंट करण्याच्या नादात महिलेनं हवेत उडी तर घेतली, पण चुकीची... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावरती लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी काय वाटेल ते करण्याचा प्रयत्न करतात.

Oct 17, 2021, 08:09 PM IST

WhatsApp वर Delete झालेले मेसेज किंवा चॅट पुन्हा मिळवायचे असतील तर ही Trick वापर, फायदा तुमचाच

कंपनी आपले यूजर्स टिकवून ठेवण्यासाठी काहीना काही अपडेट करत असते.

Oct 17, 2021, 06:20 PM IST

Indian Railways : रेल्वे बुकिंग करताना आता अशी मिळेल कन्फर्म लोअर बर्थ! IRCTC ने सांगितला मार्ग

काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका प्रवाशाने यासंदर्भात भारतीय रेल्वेला प्रश्व विचारला.

Oct 17, 2021, 05:01 PM IST

LIC चा जबरदस्त प्लॅन! फक्त 4 वर्षांसाठी प्रीमियम भरा आणि 1 कोटी लाभ मिळवा

तुम्हाला अशा ठिकाणी गुंतवणूक करायची असेल जिथे तुमचे पैसे सुरक्षित असतील आणि नफा देखील चांगला मिळेल, तर ही संधी सोडू नका.

Oct 17, 2021, 03:50 PM IST

पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हरमध्ये काय फरक आहे? बोर काय असतं जाणून घ्या

जर तुम्हाला बंदूकांबद्दल जाणून घ्यायला आवडत असेल किंवा तुम्हालाही या दोघांमध्ये गोंधळ असेल, तर आज आम्ही तुम्हाला या दोघांमधील अंतर सांगणार आहोत.

Oct 17, 2021, 03:20 PM IST

फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठतेय ही सुंदर महिला... जर तुम्ही ती Accept कराल तर पुरते अडकाल

फेसबुकवर तुम्हाला अशा अनेक सुंदर मुलींच्या फ्रेंड रिक्वेस्ट आल्या असतील, त्यांचे फोटो पाहिल्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही की, अशा सुंदर मुलीला तुमच्याशी मैत्री करायची आहे.

Oct 17, 2021, 03:08 PM IST

"देव तारी त्याला कोण मारी" एका मोबाईल फोनने वाचवला तरुणाचा जीव... काय आहे हे संपूर्ण प्रकरण

आपण अशा अनेक घटना बऱ्याचदा पाहिल्या आहेत, ज्यात आपल्याला विश्वास ठेवणे कठीण होते.

Oct 16, 2021, 08:12 PM IST

दररोज 2.5 डेटा आणि Amazon Prime सह मिळवा सगळ्यात स्वस्त प्लॅन, Airtel च्या स्वस्त प्लॅनची संपूर्ण माहिती जाणून घ्या

एअरटेलचा असा एक रिचार्ज प्लॅन आला आहे, जो तुम्हाला कमी किंमतीत 2.5GB डेटा देईल आणि ऍमेझॉनचा फायदा देखील.

Oct 16, 2021, 06:59 PM IST

यांचे फ्लॉप जुगाड पाहून तुम्ही देखील म्हणाल "अक्ल नाम का चीज है कि नहीं?"

आपण सोशल मीडियाचा वापर मित्रांशी गप्पा मारणे, व्हिडीओ किंवा फोटो पाहाणे, माहिती मिळवणे यासाठी करतो.

Oct 16, 2021, 06:24 PM IST

सुंदर लूकमध्ये पोज देताना, फक्त एका चुकीमुळे उर्वशी रौतेला ट्रोल, अभिनेत्रीच्या Ouch Moment चा फोटो व्हायरल

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपल्या ड्रेसिंग सेन्ससाठी अनेक अभिनेत्र्या चर्चेत असतात.

Oct 16, 2021, 05:47 PM IST

क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये फरक काय? याचा व्याज, खर्च मर्यादा संबंधित जाणून घ्या संपूर्ण नियम

 लोकांना या दोन्ही गोष्टी समान वाटतात, परंतु तसे नाही. आज आम्ही तुम्हाला यासंदर्भात माहिती सांगणार आहोत.

Oct 16, 2021, 03:50 PM IST