Tokyo Paralympics | सुहास यथिराजची ऐतिहासिक कामगिरी; बॅडमिंटनमध्ये पटकावले रौप्य पदक
टोकीओ पॅराऑलंपिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू सुहास एल यथिराज यांनी रौप्य पदक पटकावले आहे.
Sep 5, 2021, 08:51 AM ISTTokyo Paralympics : भारताच्या खात्यात अजून एक मेडल; हाय जंपमध्ये प्रवीणला सिल्वर
पुरुषांच्या हाय जंपमध्ये प्रवीण कुमारने सिल्वर मेडल पटकावलं आहे.
Sep 3, 2021, 09:38 AM ISTTokyo Paralympics : वयाच्या आठव्या वर्षी अर्धांगवायू, थाळीफेकमध्ये पटकावलं रौप्य
योगेश कथुनियाची प्रेरणादायी कहाणी, योगेशच्या कौतुकासाठी आज अख्खा देश त्याच्या पाठिशी उभा राहिला आहे.
Aug 30, 2021, 10:52 PM ISTअवनी चालू शकत नाही, पण ''गोल्ड मेडल''च्या खडतर प्रवासात ती जिंकली
आज अवनी आयुष्याच्या ज्या उंचीवर पोहोचली आहे. त्यामागे तिच्या वडिलांचा मोठा हात आहे.
Aug 30, 2021, 12:41 PM ISTTokyo Paralympics: शूटर अवनी लेखराचा थेट गोल्ड मेडलवर निशाणा
टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताने गोल्ड मेडलची कमाई केली आहे.
Aug 30, 2021, 08:31 AM ISTTokyo Paralympics: भाविना पटेलने रचला इतिहास, सिल्वर मेडलवर कोरलं नाव
टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे.
Aug 29, 2021, 09:05 AM ISTTokyo Paralympics: गोल्डपासून एक पाऊल दूर; टेबल टेनिसपटू भाविना पटेल फायलनमध्ये
भाविनाने टोक्यो पॅरालिम्पिकच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय.
Aug 28, 2021, 10:32 AM IST