toll news

Toll Tax Rules: 'या' लोकांना मिळते टोलमधून सवलत; जाणून घ्या यादी!

भारतात राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर वाहनांना टोल टॅक्स द्यावा लागतो. टोलची मोजणी वाहनाचा आकार आणि अंतर यावर केली जाते. मोठ्या वाहनांसाठी जास्त टोल द्यावा लागतो. छोट्या वाहनांसाठी कमी टोल द्यावा लागतो. पण ज्यांना टोल द्यावा लागत नाही, अशी कोणती लोक आहेत? आपत्कालिन सेवांमध्ये असलेल्या रुग्णवाहिका आणि फायर ब्रिगेडला टोल माफी दिली जाते.

Dec 8, 2024, 04:50 PM IST

Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरुन प्रवास करताना नागपूर-शिर्डी प्रवासात 900 रुपयांचा टोल

Nagpur Super Communication Expressway : मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील (Maharashtra Samruddhi Mahamarg) नागपूर ते शिर्डी ( Nagpur-Shirdi journey) अशा 520 किमीच्या मार्गावरील टोल यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

Dec 2, 2022, 08:36 AM IST

प्रवास करणे अधिक सोपे, आता प्रत्येक फेरीसाठी किती लागेल Toll- सांगेल Google Map

Google Maps New Feature: Google :  गूगलने आता आपल्या यूजर्ससाठी एक खास आणि नवीन फीचर आणत आहे. जर तुम्हीदेखील प्रवास करत असाल आणि वाटेत टोल असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकते. 

Aug 24, 2021, 07:52 AM IST