नवीन वर्षाच्या सुरुवातीला चर्चेत येणार 'ही' जोडी, तृप्ती डिमरीसोबत असणारा 'हा' व्यक्ती कोण? व्हिडीओ व्हायरल
तृप्ती डिमरीने नववर्ष साजरे करण्यासाठी तिच्या कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंटसोबत फिनलंडमध्ये पोहोचली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही छायाचित्रे पोस्ट केली आहेत, ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या फोटोंमध्ये तृप्ती आणि सॅम बर्फाळ प्रदेशाचा आनंद घेताना दिसत आहेत.
Dec 31, 2024, 05:44 PM ISTफोटोत बहिणीसोबत दिसणारी चिमुकली आज करतेय बॉलिवूडवर राज्य
बॉलीवूड सेलिब्रिटींची पर्सनल लाईफ असो किंवा त्यांच्या बालपणाबद्दल असो चाहत्यांना नेहमी त्यांच्याबद्दल ऐकायला खूप आवडतं.
Jun 29, 2022, 04:03 PM IST