भारतातील सर्वात जास्त पगार देणाऱ्या नोकऱ्या
भारतात अशा खूप नोकऱ्या आहेत, ज्यामध्ये खूप पगार मिळतो. त्यातील काही नोकऱ्यांबद्दल जाणून घ्या. या लिस्टमध्ये एआय इंजिनीअरचं नाव पहिलं येतं.त्यांना 12 ते 20 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. इन्व्हेस्टमेंट बॅंकरला वार्षिक साधारण 15 ते 20 लाख रुपये पगार मिळतो.डेटा सायन्टीस्टला वार्षिक साधारण 12 ते 20 लाख रुपये इतका पगार मिळतो. प्रोडक्ट मॅनेजरला वार्षिक साधारण 10 ते 18 लाख रुपये इतका पगार मिळतो. सॉफ्टवेअर इंजिनीअरला वर्षाला साधारण 10 ते 18 लाख रुपये इतका पगार मिळतो.चार्टड अकाऊंटंटला वर्षाला साधारण 10 ते 16 लाख रुपये पगार मिळतो. आर्थिक सल्लागाराला वार्षिक 9 ते 14 लाख रुपये इतका पगार मिळतो.
Jul 20, 2024, 09:19 PM ISTMost Demanding Jobs: सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या टॉप 9 नोकऱ्या
Most Demanding Jobs: काही महिन्यांपुर्वीच आलेल्या आर्टफिशियल इंटेलिजन्सच्या अविष्कारामुळे अनेक क्षेंत्राना धक्का बसला आहे. भविष्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या आणि त्या नोकर्यांसाठी आवश्यक कौशल्ये आपल्याला आजच माहिती करुन घ्यायला हवीत.
Jun 16, 2023, 01:52 PM IST