महाराष्ट्रातील 'कैलास'; एका भेटीत भारावून जाल...
महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळं आजही पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत.
Sep 30, 2024, 03:33 PM ISTहवाहवासा बहर! तब्बल 7 वर्षांनंतर कास पठारावर फुलली 'ही' फुलं; तिथं पोहोचायचं कसं?
How to reach Kaas Plateau : पावसाळी पर्यटनाच्या ठिकाणामध्ये एका ठिकाणाचं नाव आवर्जून घेतलं जातं. हे ठिकाण म्हणजे साताऱ्यातील कास पठार.
Aug 22, 2024, 10:09 AM ISTMaharashtra ST Bus: लाल परीची भन्नाट ऑफर, स्वस्तात आवडेल तिथे प्रवास; किती रुपये खर्च करावे लागणार?
MSRTC Bus Pass: लालपरीची एक भन्नाट योजना तुम्हाला माहितीये का? या योजनेमुळं तुम्ही कुठेही फिरू शकता.
Jul 24, 2024, 10:54 AM IST
PHOTO: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?
Tallest Statue of Lord Shiva: जगातील सर्वात उंच भगवान शंकराची मूर्ती कोणत्या राज्यात आहे? श्रावण महिना हा भोलेनाथाला समर्पित करण्यात आला आहे. श्रावणात भक्त शंकराच्या मंदिरात जातात. त्याशिवाय 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतात. पण तुम्ही जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कुठे आहे माहितीय का?
Jul 22, 2024, 03:47 PM ISTTorna Fort in Maharashtra: छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला स्वराज्यासाठी ठरला धनलक्ष्मी!
Shiv rajyabhishek ceremony 2024 :
Jun 6, 2024, 12:15 AM ISTभारतातील 'या' जंगल सफारींमध्ये तुम्हाला हमखास दिसेल वाघ; कधी जाताय?
Best Jungle Safari in India: भारतातील 'या' जंगल सफारींमध्ये तुम्हाला हमखास दिसेल वाघ; कधी जाताय? तुम्हीही वाघोबला जवळून पाहू इच्छिता, तर उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पाला नक्की भेट द्या. राजस्थानातील रणथंबोर इथं वाघांची मोठी संख्या असून, येथील जंगल सफारीत तुम्हाला एकदातरी वाघ दिसतोच.
Apr 1, 2024, 03:37 PM ISTलक्षद्वीपसाठी उद्योगपती रतन टाटांकडून 'ही' खास भेट, केली मोठी घोषणा
Lakshadweep Tourisum : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर लक्षद्वीपबेट चांगलंच चर्चेत आलं आहे. लक्षद्वीपला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी अनेक सुविधा उभारण्याची गरज आहे. अशात टाटा ग्रुपकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Jan 9, 2024, 02:27 PM ISTपंतप्रधान मोदींच्या एका ट्विटने Lakshadweep जगप्रसिद्ध, 'या' देशातूनही घेतला जातोय शोध
PM Modi Lakshadweep Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. पीएम मोदींच्या भेटीमुळे मालदीवमधल्या एका मंत्र्याने वादग्रस्त प्रतिक्रिया दिली. हा वाद इतका वाढला आहे की आता संपूर्ण जगाला लक्षद्वीप बेटाबद्दल जाणून घ्यायचं आहे.
Jan 8, 2024, 04:19 PM ISTMalvan Tourism : मालवण समुद्रात पर्यटन बंदी! पर्यटकांचा हिरमोड
Malvan Beach Tourism Stopped
Nov 29, 2023, 08:10 AM ISTभारतातील 'हे' गाव Best Tourism Village; जाणून घ्या ते कुठंय, तिथं कसं पोहोचाल
आसाममधील विश्वनाथ घाट हे ठिकाण भारतातील Best Tourism Village म्हणून घोषित केले.
Sep 25, 2023, 09:40 AM ISTहिरवा निसर्ग हा भवतीने... आंबोली घाटात एक नवा धबधबा पाहतोय तुमची वाट, कधी येताय?
Monsoon Trip to Konkan : कोकण पावसाळी दिवसांमध्ये जणू एखाद्या चित्रासारखाच दिसतो. अशा या चित्रातील अर्थात कोकणातील एक भान हरपायला भाग पाडणारा टप्पा म्हणजे आंबोली घाट.
Aug 12, 2023, 11:07 AM ISTMonsoon Picnic Spot दोन महिन्यांसाठी बंद, 'या' पर्यटनस्थळांवर 144 कलम लागू
Monsoon Picnic Spot : शनिवार आणि रविवार म्हटलं की सगळ्यांना फिरायला कुठेतरी बाहेर पर्यटन स्थळी जायला आवडतं. जर तुम्ही पण फिरण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असेल.
Jun 29, 2023, 12:57 PM ISTपावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण, जोडीदारासोबत वेळ कसा जाईल हे कळणार नाही?
Monsoon Tourism : पावसाळ्यात फिरण्याचा बेत आखत असाल तर काही चांगली ठिकाणी आहेत. माळशेज घाटातील सफर एकदम बेस्ट ठरेल. (matheran is the best place for couples to visit in monsoon )महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान या हिल स्टेशन. माथेरान हे जोडप्यांसाठी पावसाळ्यात फिरण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे, तुम्हाला एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल
Jun 20, 2023, 04:15 PM ISTInternational Tourism : केवळ 40-50 हजारात इंटरनॅशनल टूर ? पर्याय जाणून तुम्ही आजच बॅग पॅक करायला घ्याल
जर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर या डेस्टिनेशन्सचा शोध जरूर घ्या. ही ठिकाणे तुमच्या बजेटमध्ये नक्कीच आहेत. येथे जीवनाचा आनंद घ्या आणि परदेशात आनंददायी सुट्टीचा आनंद घ्या..
Feb 22, 2023, 05:30 PM IST