Video | संभाजीनगरात PFI चे दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प, पाहा कसं सुरु होतं ट्रेनिंग?
PFI terrorist training camp in Sambhajinagar, see how the training starts?
Oct 3, 2022, 02:15 PM ISTश्री समर्थ व्यायाम मंदिराचे ४४ वे भव्य वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर
श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर ही संस्था व्यायाम व शारीरिक शिक्षण क्षेत्रात गेली ९४ वर्षे अहर्निष कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने यंदा दि. १७ ते २६ एप्रिल २०१८ या कालावधीत '४४ वे समर्थ वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर' शिवतीर्थावर आयोजित करण्यात आले आहे. हे भारतातील सातत्याने चालविलेले सर्वात जुने व सर्वात मोठे शिबीर म्हणून ओळखले जाते. ५ ते ८५ वर्षे या वयोगटातील सुमारे २००० शिबिरार्थी या शिबिरात सहभागी होतात. संस्थेतील २०० हून अधिक राज्य व राष्ट्रीय दर्जाचे निष्णात खेळाडू या शिबिरात रोज सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ५ ते ७ या वेळात शिबिरार्थींना विविध खेळांच्या मुलभूत कुवतींचे प्रशिक्षण देतात.
Apr 3, 2018, 02:20 PM ISTबजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या हातात बंदुका कशासाठी?
अयोध्येमध्ये बजरंग दलाच्या शिबिरात झालेली प्रात्यक्षिकं सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलीत.
May 24, 2016, 08:27 PM ISTस्टींग ऑपरेशन : पोलीस प्रशिक्षण केंद्रातही लागते चिरी-मिरी!
सर्वात जास्त भ्रष्टाचारी खातं कोणतं? हा प्रश्न मनात आला तर उत्तर मिळतं पोलीस खातं... आणि ही बाब स्पष्ट होते ती, लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या आजवरच्या आकडेवारीवरुन.
Dec 25, 2013, 10:30 PM IST