transit of mars

Ruchak Rajyog: मंगळ गोचरमुळे तयार झाला रूचक राजयोग; पुढचे 42 दिवस 'या' राशी कमावणार बक्कळ पैसा

Ruchak Rajyog: मंगळाचे हे गोचर खूप खास मानलं जातं. मंगळाच्या गोचरमुळे रुचक नावाचा राजयोग तयार झाला आहे. अशा स्थितीत मंगळाच्या गोचरने तयार झालेला रुचिक राजयोग काही राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ मानला जातोय.

Nov 19, 2023, 10:51 AM IST