twenty20

शाहिनने बुमराहच्या लेकाला काय गिफ्ट दिलं? संजना गणेशनने केला खुलासा

Sanjana Ganesan on Shaheen Afridi: शाहिनने बुमराहच्या लेकाला काय गिफ्ट दिलं? संजना गणेशनने केला खुलासा शाहीनने बुमराहला नेमकं गिफ्ट काय दिलं? असा प्रश्न विचारला जात होता. त्यावर आता बुमराहती पत्नी आणि समालोचक संजना गणेशनने खुलासा केलाय. शाहीन शाह आफ्रिदीने दिलेलं गिफ्ट एकच नव्हतं. त्या बॉक्समध्ये खूप गिफ्ट होते, असा खुलासा जसप्रीत बुमराहच्या पत्नीने केला आहे.

Jun 9, 2024, 08:35 PM IST

IND vs IRE : टीम इंडियाने फोडला विजयाचा नारळ, आयर्लंडचा पराभव करत केला T20 वर्ल्ड कपचा 'श्रीगणेशा'

Ireland vs India : कॅप्टन रोहित शर्माचं दमदार अर्धशतक अन् उपकर्णधार हार्दिक पांड्याची भेदक गोलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला अन् यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील (T20 world cup 2024) पहिला विजय नोंदवला.

Jun 5, 2024, 10:50 PM IST

T20 World Cup 2024 : केएल राहुलला टी-20 वर्ल्ड कप स्कॉडमध्ये संधी का मिळाली नाही?

T20 World Cup 2024 Squad : अखेर टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केलीये. 

Apr 30, 2024, 06:38 PM IST

शाहरुखसोबत ब्रावोचा 'लुंगी डान्स' पाहाच...

शाहरुख-ब्रावोचा लुंगी डान्स व्हायरल

Sep 11, 2019, 09:23 AM IST

धोनीने दिला वन-डे, टी-२० कर्णधार पदाचा राजीनामा

टीम इंडियाचा वन डे आणि टी-२०चा कर्णधार महेंद्र सिंग धोनी यांने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  

Jan 4, 2017, 09:13 PM IST

मुंबई vs पुणे संघाचा १ मेचा टी-२० सामना पुण्यात

 ‘मुंबई इंडियन्स’ आणि ‘सुपरजायंट्स पुणे’ या संघादरम्यान १ मे रोजी होणारा सामना पुण्यामध्येच खेळू देण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मागणी मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेय.

Apr 20, 2016, 02:56 PM IST

स्कोअरकार्ड : बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स vs राजस्थान रॉयल्स

स्कोअरकार्ड : बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स vs राजस्थान रॉयल्स

May 11, 2014, 08:20 PM IST

वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमी निवृत्त

वेस्ट इंडिजचा कॅप्टन डॅरेन सॅमीनं टेस्ट क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केलीय. गेल्या काही वर्षांपासून कसोटी, वनडे आणि टी-२० या तिन्ही संघांचं नेतृत्व सॅमी करत होता.

May 10, 2014, 12:42 PM IST

कुमार संगकाराची टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकारानं आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. सध्या बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या टी-२० वर्ल्डकपनंतर संगकारा ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. तशी घोषणा संगकारानं `संडे आयलंड`शी बोलताना केली.

Mar 17, 2014, 12:26 PM IST

बांग्लादेशमध्ये आजपासून टी-२०चा थरार!

२०-२० वर्ल्डकपला आजपासून सुरुवात होतेय. बांग्लादेशमध्ये होतं असलेल्या या वर्ल्डकपमध्ये आजपासून पात्रता फेरीच्या लढती सुरु होतं आहे. सलामीची लढत यजमान बांग्लादेश आणि अफगाणीस्तानमध्ये होतं आहे.

Mar 16, 2014, 09:23 AM IST