Rinky Pinky Atul marriage : जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाशी केलेले लग्न कायदेशीर आहे का?
Twin Sisters Marriage : सोपालापुरात पार परडलेल्या या विवाहसोहळ्यानंतर तरुणावर अकलुज पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हे लग्न कायदेशीर मान्य आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय
Dec 4, 2022, 05:46 PM ISTजुळ्या बहिणींशी एकाच वेळी लग्न करणं तरुणाला पडणार महागात? पोलिसांत गुन्हा दाखल
Twin Sisters Marriage : सोलापूरमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या या अनोख्या लग्न सोहळ्याची सर्व ठिकाणी चर्चा सुरु आहे. एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींनी एकाच तरुणाने लग्न केलं आहे.
Dec 4, 2022, 09:00 AM IST