twitter

ट्विटरची शब्दमर्यादा 140 वरुन दहा हजारांपर्यंत?

ट्विटरची शब्दमर्यादा 140 वरुन दहा हजारांपर्यंत?

Jan 6, 2016, 01:26 PM IST

ट्विटरची शब्दमर्यादा 140 वरुन दहा हजारांपर्यंत?

सोशल नेटवर्किंग साईट ट्वीटरची अक्षरमर्यादा 140 वरुन दहा हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. सध्याची मर्यादा ही नेटिझन्सवर बंधन घालणारी आहे. 

Jan 6, 2016, 12:58 PM IST

सचिनने केलं प्रणवचं कौतुक

सचिनने केलं प्रणवचं कौतुक

Jan 5, 2016, 06:35 PM IST

दुबई जळत होतं... आणि ते सेल्फी काढत होते!

दोन दिवसांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दुबईच्या एका हॉटेलमध्ये लागलेली आग तुम्हीही पाहिली असेल... याच घटनेशी संबंधित एक जोडपं सध्या सोशल वेबसाईटवर टीकेचं धनी ठरतंय.

Jan 2, 2016, 01:38 PM IST

'ट्विटर'वरून तुमच्या तक्रारींना पोलिसांचा कसा मिळणार प्रतिसाद... पाहा!

'ट्विटर'वरून तुमच्या तक्रारींना पोलिसांचा कसा मिळणार प्रतिसाद... पाहा!

Dec 31, 2015, 10:44 AM IST

पाडगावकरांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून 'ट्विटर'वर हळहळ!

'पद्मभूषण' कवी मंगेश पाडगावकर यांचं आज सकाळी निधन झालंय. त्यांना अनेक नेते मंडळींनी ट्विटरवर श्रद्धांजली वाहिलीय. 

Dec 30, 2015, 01:30 PM IST

हॅक ट्वीटर अकाऊंटवरून स्वराज यांच्यावर आक्षेपार्ह ट्वीट

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आले आहेत. पाकिस्तानातील जिओ न्यूज या वृत्तवाहिनेचे वरिष्ठ पत्रकार हमीद मीर यांच्या ट्विटर हँडलवर ही शेरेबाजी आहे, मात्र हमीद मीर यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं असल्याचं स्पष्टीकरण जिओ न्यूज चॅनेलने दिले आहे.

Dec 8, 2015, 11:39 PM IST

सोशल मीडियाद्वारे वेश्याव्यवसायाची व्याप्ती वाढतेय

नवनव्या तंत्रज्ञानामुळे जग डिजीटल होत चाललंय. सोशल मीडियावरील वाढता वावर हे त्याचेच उदाहरण. मात्र याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक चुकीच्या गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर वाढत चाललाय. अलीकडे व्हॉट्सअॅप, ट्विटर या सोशल साईटच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय तेजीत सुरु आहे. 

Dec 6, 2015, 02:03 PM IST

पॅरालिसीस झालेल्या वडिलासांठी साक्षात रेल्वेमंत्री 'प्रभू' पुन्हा आले धावून

यशवंतपूर ते बिकानेर दरम्यान आपल्या पॅरालिसीस झालेल्या वडिलांसोबत प्रवास करणाऱ्या पंकज जैन या यांच्या मदतीला स्वत: प्रभू धावून आले. पंकज जैन हे आपल्या वडिलांना उपचाराकरिता मेडतारोड रोड येथे घेऊन चाले होते. पण ट्रेन फक्त 5 मिनिटं थांबणार असल्याने सामानसह ट्रेनमधून उतरायचं कसं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर होता.

Nov 30, 2015, 05:01 PM IST

जिना यहाँ, मरना यहाँ - परेश रावल

जिना यहाँ, मरना यहाँ - परेश रावल 

Nov 24, 2015, 01:22 PM IST

ट्विटरवर मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 1.61 कोटींच्या घरात

 मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्सची संख्या गेल्या वर्षभरात 1.61 कोटींपर्यंत पोहली आहे.

Nov 21, 2015, 06:24 PM IST

मोदींपाठोपाठ केजरीवाल ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवरही ते मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होतायत.

Nov 19, 2015, 06:22 PM IST

आता ट्विटरवरही आलं 'लाईक्स', हार्ट लाईक्सला पसंती

फेसबुकवर आपली भावना व्यक्त करण्यासाठी लाईक्स हे ऑप्शन होतं. पण ट्विटरवर केवळ रिट्विट आणि फेव्हरेट... पण आता ट्विटरनंही यूझर्ससाठी दिवाळी भेट आणलीय. ट्विटरनं आता फेव्हरेटचा पर्याय बदलून नवा 'हार्ट' हे आयकॉन लॉन्च केलंय. 

Nov 4, 2015, 11:49 AM IST