uddhav thackeray sabha

संजय राऊत यांना जळगावात काळे झेंडे दाखवणाऱ्या गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Sanjay Raut Jalgaon Visit : खासदार संजय राऊत जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. राजधानी एक्स्प्रेसने राऊत यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. यावेळी जळगाव रेल्वे स्थानकावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.. पण,

Apr 22, 2023, 08:24 AM IST

Maha Vikas Aghadi : राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा, पहिल्या सभेचा टीझर जारी

Maha Vikas Aghadi : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. येथे आघाडीचा प्रयोग झाला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्याने भाजपविरोधात राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीच्या संयुक्त पहिल्या सभेचा टीझर जारी करण्यात आलाय. आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.

Mar 28, 2023, 11:48 AM IST

Maharashtra Political News : उद्धव ठाकरे राज्यात घेणार मॅरेथॉन जाहीर सभा, महाविकास आघाडीही सज्ज

Uddhav Thackeray Sabha :  महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) राज्यात सभा घेणार आहे. एप्रिल - मे महिन्यात प्रत्येक जिल्हात महाविकास आघाडीच्या एकत्र सभा होणार आहेत. (Maharashtra Political) दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे सक्रीय झाले आहेत. ठाकरे यांच्या महाराष्ट्रात मॅरेथॉन जाहीर सभा होणार आहेत. कोकणताली खेडनंतर येत्या 26 मार्चला मालेगावात सभा होईल. (Maharashtra Political News)

Mar 9, 2023, 10:37 AM IST

"काँग्रेस राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात वाघ सापडे...", मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सभेवर मनसेची टीका

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. आता मनसेने ही टोमणे सभा झाल्याची बोचरी टीका केली आहे.

Jun 9, 2022, 01:49 PM IST
Aurangabad Chetan kamble Advertisment reaction Sanjay Kenekar and Ambadas Danve PT1M55S

Video | संयम सुटल्यावर खरोखर उलटा बाण घुसेल- अंबादास दानवे

Aurangabad Chetan kamble Advertisment reaction Sanjay Kenekar and Ambadas Danve

Jun 8, 2022, 11:05 AM IST
TOP HEADLINES TODAY PT1M49S

Top Headlines Today | टॉप हेडलाईन्स | झी 24 तास | zee 24 taas

Top Headlines Today | टॉप हेडलाईन्स | झी 24 तास | zee 24 taas

Jun 8, 2022, 07:10 AM IST

'तर दाऊद मंत्री म्हणून कधीही दिसू शकतो' असं का म्हणाले उद्धव ठाकरे?

बाबरी पाडताना तुमची वितभर नाही तर कित्येक मैल... मास्टर सभेत उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार निशाणा..

May 14, 2022, 09:54 PM IST

Uddhav Thackeray | टिनपाटांना एक्स, वाय, झेड प्लस सुरक्षा देतायेत, मुख्यमंत्र्यांची केंद्र सरकारवर टीका

काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.

 

May 14, 2022, 09:17 PM IST

Uddhav Thackeray on Fadnavis : 'देवेंद्रजी तुमच्या वजनाने बाबरी पडली असती'

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईच्या जाहीर सभेत देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे.

May 14, 2022, 09:12 PM IST