uddhav thackeray

Uddhav Thackeray Criticise BJP After IT Raid on BBC Office PT2M4S

BBC छापेमारीवरुन उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

Uddhav Thackeray Criticise BJP After IT Raid on BBC Office

Feb 14, 2023, 06:40 PM IST

ही तर पाशवी वृत्ती... सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु असताना उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

Uddhav Thackeray Press Conference: बीबीसीच्या कार्यालयावर प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. 

Feb 14, 2023, 02:14 PM IST

Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत 'या' जिल्ह्यात केवळ सहा महिन्यात दुफळी

 Political News : बाळासाहेबांच्या शिवसेनेत अकोल्यात केवळ सहा महिन्यात दुफळी निर्माण झाली आहे.  निधी वाटपाच्या मुद्द्यावरुन पदाधिकाऱ्यांनी संपर्कप्रमुख गोपिकीशन बाजोरिया यांची तक्रार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे.  

Feb 14, 2023, 02:07 PM IST

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे जगातील 10 वे आश्चर्य आहे - संजय राऊत

Sanjay Raut  : भाजप आणि ठाकरे गटात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. (Political News ) राज्यातील सकाळच्या शपथविधीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनीही देवेंद्र फडणवीस यांना जोरदाट टोला लगावला आहे.  

Feb 14, 2023, 11:30 AM IST
Maharashtra Political Crisis Shiv Sena Symbol Row Hearing Updates News PT1M40S

Shivsena Symbol : 'व्हॅलेंटाईन डे दिवशी शिवसेनेच्या 'ब्रेकअप'ची सुनावणी; धनुष्यबाण आणि 16 आमदारांच्या पात्रतेचा वाद

शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? शिंदे आणि ठाकरे यांच्यातील सत्ता संघर्षाचा फैसला सुप्रिम कोर्ट करणार.

Feb 13, 2023, 11:37 PM IST

'उद्धव ठाकरेंच्या पायउताराचा बदला घ्या...' अजित पवार यांचे कार्यकर्त्यांना आदेश

'बाळासाहेब ठाकरे यांनी पानपट्टी वाले, वाहन चालक यांना तिकिंट दिली आणि आता ते आमदार झाले, आता ही लोकं ठरवणरा शिवसेना कोणाची' अजित पवारांचा एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा

Feb 13, 2023, 02:22 PM IST

Political News: मोठी बातमी! ठाकरे गटात गटबाजीचे राजकारण? पांडुरंग सकपाळांचा पायउतार

Politics News : मोठी बातमी मुंबईतल्या राजकारणातून. (Political News) दक्षिण मुंबईत शिवसेना ( South Mumbai Shiv Sena) पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.  दरम्यान, ठाकरे गटातील अंतर्गत गटबाजीचे राजकारण सुरुच असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. 

Feb 13, 2023, 10:24 AM IST

Maharashtra Politics : 'ती' ऑफर स्विकारली असती तर सरकार... अनिल देशमुख यांचा मोठा खुलासा

Anil Deshmukh : मला ठेवलेल्या कारागृहातील इमारतीला लोखंडाचे जाड पत्रे होते. कारागृहातील या इमारतीमध्ये पूर्वी मुंबई बाॅम्बस्फोटाचा गुन्हेगार व दहशतवादी अजमल कसाबलाही ठेवण्यात आले होते, अशी माहिती अनिल देशमुख यांनी रविवारी पत्रकारांसोबत बोलताना दिली

Feb 13, 2023, 10:04 AM IST

Uddhav Thackeray । शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे पक्षबांधणीसाठी मैदानात

 शिवसेना (Shiv Sena) फुटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीसाठी कंबर कसली आहे. आज ते उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला (Uttar Bhartiy Melava) हजेरी लावणार आहेत.  

Feb 12, 2023, 12:51 PM IST