मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा; म्हणाले, लवकरच ठाणेकरांच्या राजकीय...
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाळीनंतर पहिल्यांचा उद्धव ठाकरे ठाण्यात दाखल झाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला. 50 खोक्यांच्या घोषणा काश्मीरपर्यंत पोहोचल्याचे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले
Jan 26, 2023, 02:23 PM ISTVideo | उद्धव ठाकरे आज जाणार मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात
CM Shinde's eloquent reaction to Uddhav Thackeray's visit to Thane
Jan 26, 2023, 11:50 AM ISTShiv Sena Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीवर ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
Eknath Shinde's Rebellion : राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. त्यानंतर त्यांच्यासोबत 39 आमदार सहभागी झाले. (Shiv Sena Crisis) शिवसेनेतून 40 आमदार फुटल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, शिंदे यांच्या बंडाची माहिती असल्याचा दावा ठाकरे गटातील नेत्याने केला आहे.
Jan 26, 2023, 11:40 AM ISTPrakash Ambedkar : महविकास आघाडीत जाण्याची इच्छा नाही; प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ
शरद पवार लेफ्टला पाहतात, राईटला हात देतात.. प्रकाश आंबेडकरांचा टोला.. वंचितची युती शिवसेनेशी.. मविआशी नाही.. आंबेडकरांच्या विधानानं चर्चांना उधाण..
Special Report On Uddhav Thackeray | शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे; ठाण्यात ठाकरे गटाचं शक्तिप्रदर्शन?
Special Report On Uddhav Thackeray Thane in the fortress of Eknath Shinde
Jan 25, 2023, 09:35 PM ISTChandrakant Patil on Chinchwad By Election | चंद्रकांत पाटील यांचं चिंचवड पोटनिवडणुकीबाबत मोठं विधान
BJP Leader Chandrakant Patil on Chinchwad By Election
Jan 25, 2023, 06:30 PM ISTमोठी बातमी! बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे प्रथमच CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जाणार
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उद्या ठाण्यात (Thane) जाण्याची शक्यता आहे. आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हजेरी लावू शकतात. असं झाल्यास बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच ठाणे दौरा असेल. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.
Jan 25, 2023, 04:52 PM IST
VIDEO: ...अन् ठाकरे गटाचे वैभव नाईक हातात दांडा घेऊन भाजपा कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून गेले
कणकवलीत भाजपा कार्यकर्त्यांसह झालेल्या वादानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हातात दांडा घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. कनेडी गावात हा वाद झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तेक्षत करत परिस्थिती नियंत्रणात आणली, अन्यथा वाद विकोपाला जाण्याची शक्यता होती
Jan 25, 2023, 10:16 AM IST
Jayant Patil, Ajit Pawar Meets Uddhav Thackeray | वंचितशी ठाकरे गटाच्या युतीनंतर अजित पवार, जयंत पाटील घेणार उद्धव ठाकरेंची भेट
Ajit Pawar, Jayant Patil will meet Uddhav Thackeray after Thackeray's alliance with Vanchit
Jan 24, 2023, 05:15 PM ISTUddhav Thackeray vs Ashish Shelar | उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर
BJP MLA Ashish Shelar Revert And Criticize ShivSena Leader Uddhav Thackeray Allegations
Jan 24, 2023, 03:55 PM ISTBawankule On Uddhav Thackeray | खुर्चीसाठी उद्धव ठाकरे ओवेसीसोबतही जातील - चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
Uddhav Thackeray will also go with Owaisi for the chair - comments Chandrasekhar Bawankule
Jan 24, 2023, 03:35 PM ISTAshish Shelar : मुंबईतील प्रदूषण ठाकरे सरकारच्या कारभारामुळं, आशिष शेलार यांचा आरोप
Political News in Marathi : ठाकरे सरकारमुळे (Thackeray Govt) मुंबईतील प्रदूषण (Pollution in Mumbai) एकाचवेळी भयंकर टप्प्यावर पोहोचलं आहे असा आरोप आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केलाय. (Political News in Marathi) शेलारांनी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नियम कडक करण्याची मागणी केलीय.
Jan 24, 2023, 02:12 PM ISTAshish Shelar Letter | फडणवीसांना पत्र, निशाणा ठाकरेंवर; आशिष शेलार यांच्या पत्रात नेमकं काय?
Mumbai BJP President Ashish Shelar On Letter To DCM Devendra Fadnavis
Jan 24, 2023, 01:00 PM ISTPolitics On Hinduhrudaysamrat | हिंदूह्रदयसम्राट नावावरून नेत्यांमध्ये जुगलबंदीस, पाहा कोणी काय वक्तव्य केलं?
Jugalbandi among the leaders on the name of Hindu heart emperor, see who made the statement?
Jan 24, 2023, 12:00 AM ISTDevendra Fadanvis On Balasaheb Thackeray | "हक्कभंगामुळे बाळासाहेब सभागृहात आले", देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला किस्सा
Balasaheb came to the hall because of the violation of rights", Devendra Fadnavis told the story
Jan 23, 2023, 11:55 PM IST