uddhav thackeray

Mumbai News : शिवसेनेचा पक्षप्रमुख कोण, आज ठरणार उद्धव ठाकरेंची खुर्ची जाणार की राहणार?

Politics News : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल आज (23 जानेवारी 2023) संपुष्टात आला आहे. त्यामुळे शिवसेनेचा पक्षप्रमुख आता कोण असणार याकडे ठाकरे आणि शिंदे गटाचं लक्ष लागलं आहे.

Jan 23, 2023, 08:57 AM IST

Mahayuti : महाविकास आघाडीशी युती करण्यास तयार पण काँग्रेस, राष्ट्रवादीशी... प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अखेर प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. 

Jan 22, 2023, 10:33 PM IST

Bhaskar Jadhav : भास्कर जाधव गुहागर ऐवजी रत्नागिरीतून निवडणूक लढवणार?, पाहा काय म्हणाले...

Political News : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मोठे विधान केले आहे. रत्नागिरी मतदारसंघातबाबत केलेले त्यांच्या विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतून लढण्यास सांगितलं तरी लढेन, असं भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.

Jan 22, 2023, 02:54 PM IST

Shivsena : शिवसेना कुणाची? डोंबिवलीतील वाडकर कुटुंबीयांची; काय आहे नेमका प्रकार?

शिवसेना कुण्याची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरु आहे.या वादावर निकाल लागला नसताना आता डोंबिवलीत नव्या शिवसेनेचा जन्म झाला आहे. 

Jan 21, 2023, 10:05 PM IST

Politics News : कोण होणार शिवसेना पक्षप्रमुख? 23 जानेवारीनंतर उद्धव ठाकरे यांची खूर्ची जाणार का?

Shiv Sena President: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाल 23 जानेवारी रोजी संपत आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात शिवसेना पक्षावर नियंत्रण मिळविण्याबाबत लढाई सुरु आहे. असे असताना आता नव्या पक्ष प्रमुख निवडीबाबत खास रणनिती आखण्याची तयारी सुरु झाली आहे.

Jan 21, 2023, 02:53 PM IST