Rahul Narvekar | बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्रावरून ठाकरे नाराज? राहुल नार्वेकर काय म्हणाले?
Thackeray upset over Balasaheb Thackeray's Tailchitra?
Jan 21, 2023, 02:10 PM ISTUddhav Thackeray यांचा Devendra Fadnvis यांच्या भेटीनंतर Dhananjay Munde यांना फोन! काय झाली चर्चा?
Uddhav Thackeray call Dhananjay Munde
Jan 21, 2023, 01:45 PM ISTRajan Salvi Inquiry : आमदार राजन साळवी यांची सलग सहा तास चौकशी, ACB ने पुन्हा 'या' तारखेला बोलावले
Rajan Salvi : राज्यातील सत्तांतरानंतर आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची रायगड एसीबीने (Raigad ACB Inquiry) सलग सहा तास चौकशी केली. (Maharashtra Political News) त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवले आहे. सर्व माहिती देऊनही त्यांचे समाधान होत नसल्याचा साळवी यांचा आरोप आहे.
Jan 21, 2023, 12:26 PM ISTShivsena Symbol : शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही; ठाकरे गटाच्या वकिलांच्या दाव्यामुळे मोठा ट्विस्ट
शिवसेनेतील फूट ही काल्पनिक असल्याचा युक्तीवाद ठाकरे गटाते वकिल कपिल सिब्बल यांनी मागील निवडणुकीत केला होता. यानंतर आता शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही असा युक्तीवाद सिब्बल यांनी केला आहे. सिब्बल यांचा हा युक्तीवाद ठाकरे गटासाठी अडचणीचा ठरू शकतो.
Jan 20, 2023, 05:20 PM ISTShivsena And Dhanushyaban Hearing | निवडणूक आयोगासमोर आज युक्तिवाद काय होणार?
What will the argument on Shiv Sena, dhanushyban Hearing At Central Election Commission
Jan 20, 2023, 04:10 PM ISTAdv. Ujjwal Nikam On Shivsena Symbol | शिवसेना, धनुष्यबाणचा आज अंतिम निर्णय? वकील उज्ज्वल निकम Exclusive
Advocate Ujjwal Nikam Exclusive On ShivSena Symbol Row Hearing
Jan 20, 2023, 03:55 PM ISTAnil Desai On Shivsena SHearing | धनुष्यबाण कुणाचा आज होणार फैसला? अनिल देसाईंनी काय दिली माहिती?
Delhi MP Anil Desai On Central Election Commission Hearing For ShivSena Symbol
Jan 20, 2023, 02:05 PM ISTRajan Salvi : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी पुन्हा रायगड ACB समोर
Rajan Salvi at Raigad : आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे. (Maharashtra Political News ) आज ते पुन्हा रायगड एसीबीसमोर ( Raigad ACB ) हजर राहणार आहेत.
Jan 20, 2023, 11:31 AM ISTPolitical News : सत्तांतरानंतर बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपची महत्त्वाची बैठक
Political Crisis : भाजप (BJP) आणि बाळासाहेबांची शिवसेनेची (Eknath Shinde Group) महत्त्वाची बैठक होणार आहे. (Maharashtra Political News) सत्तांतरानंतर पहिल्यांदाच संयुक्त बैठक होत आहे.
Jan 20, 2023, 09:38 AM ISTShivsena Symbol Hearing | शिवसेना कुणाची? ठाकरेंची की शिंदेची? आज होणार फैसला?
Whose Shiv Sena? Thackeray's or Shinde's? Will the decision be made today?
Jan 20, 2023, 08:50 AM ISTPM Modi: 'लोकं माझ्यासोबत फोटो काढत होते, तेव्हा...', मुख्यमंत्र्यांनी सांगितला दावोसमधील मोदींचा करिश्मा!
CM Eknath Shinde On Pm Narendra Modi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमधील अनुभव सांगत असताना मोदींचं कौतूक केलं. अनेक देशांचे लोक येऊन माझ्यासोबत फोटो काढत होते, हे फोटो मोदीजींना दाखवा असं त्या लोकांनी मला सांगितलं.
Jan 19, 2023, 06:40 PM ISTPM Modi Mumbai: स्वराज्य आणि सुराज्य...डबल इंजिन सरकारमध्ये जनतेला पाहायला मिळलं, पंतप्रधान मोदींकडून कौतुक
विकसित भारताच्या निर्माणासाठी आपली शहरांची भूमिका महत्वाची आहे. येत्या 25 वर्षांत राज्यातील अनेक शहर देशांच्या विकासाला चालना देणार आहे. मुंबईला भविष्यासाठी तयार करायचे आहे. शिंदे-फडणवीस यांच्या जोडीचे सरकार येताच कामांना वेग दिला.
Jan 19, 2023, 06:26 PM ISTPM Modi Mumbai Visit: बीएमसीच्या फिक्स डिपॉझिटने स्वतःची घरं भरली, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंवर शरसंधान
PM Narendra Modi In mumbai: पंतप्रधान मोदी प्रवास करणार असलेला मेट्रो प्रकल्पाचा परिसर, बीकेसी मैदान आणि संपूर्ण शहरात भाजपकडून झेंडे आणि बॅनर्स लावण्यात आल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे.
Jan 19, 2023, 05:41 PM ISTThackeray vs Shinde | ठाकरे देणार शिंदेंना धक्का! कोकणात मोठी राजकीय उलथापालथ होणार?
Konkan Ratnagiri Thackeray Camp Plans For Big Setback To Shinde Camp
Jan 19, 2023, 04:15 PM ISTरामदास कदम यांना तगडं आव्हान देण्यासाठी ठाकरे गटाची नवी खेळी; घेतला मोठा निर्णय
Maharashtra Politics : रत्नागिरीत चार पैकी दोन आमदार हे शिंदे गटात दाखल झालेत. त्यामुळे कोकणात ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे. रामदास कदम यांनीही सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्याने ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 19, 2023, 02:52 PM IST