uddhav thackeray

आग्रही भूमिका सोडा, जनमताचा सन्मान करा; मुनगंटीवारांची शिवसेनेला पुन्हा साद

आज दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला राम मंदिराचा प्रश्न सुटला. त्यामुळे आमचा छोटा प्रश्नही लवकरच सुटेल

Nov 9, 2019, 08:40 PM IST

मोठी बातमी: राज्यपालांकडून भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण

विधानसभेची मुदत संपायला अवघे काही तास शिल्लक असताना राज्यपालांकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Nov 9, 2019, 07:41 PM IST

'सुन्नी वक्फ बोर्डाने अयोध्येतील पाच एकर जागा काँग्रेसला दान करावी'

हा देश निधर्मीवादी आहे. त्यामुळे सगळ्यांच्या भावनांचा आदर झाला पाहिजे.

Nov 9, 2019, 05:57 PM IST

उद्धव ठाकरे घेणार लालकृष्ण अडवाणींची भेट

हे नेते केवळ तोंडी हिंदुत्त्व मानणारे नव्हते, तर त्याचे आचरण करणारे होते.

Nov 9, 2019, 05:08 PM IST

Ayodhya Verdict: अन् शिवनेरी किल्ल्यावरच्या मातीने चमत्कार घडला- उद्धव ठाकरे

येत्या २४ नोव्हेंबरला पुन्हा अयोध्येला जाण्याच्या संकेतही उद्धव यांनी दिले.

Nov 9, 2019, 04:40 PM IST

देवेंद्र फडणवीस यांच्यावर 'सामना'तून टीका

फडणवीस यांच्यावर दैनिक 'सामना'तून टीका करण्यात आली आहे.  

Nov 9, 2019, 07:57 AM IST
Sudhir Mungantiwar reaction on Uddhav Thackeray Press Confernce PT10M16S

मुंबई | शिवसेनेचा खोटारडेपणाचा आरोप भाजपला अमान्य, युतीतील दरी आणखी रुंदावली

मुंबई | शिवसेनेचा खोटारडेपणाचा आरोप भाजपला अमान्य, युतीतील दरी आणखी रुंदावली

Nov 9, 2019, 12:20 AM IST
Mumbai CM fadanvis And Uddhav Thackeray Phone PT1M31S

मुंबई | 'मला खोटं ठरवल्यामुळे चर्चा थांबवली'; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई | 'मला खोटं ठरवल्यामुळे चर्चा थांबवली'; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Nov 8, 2019, 11:50 PM IST

महायुतीतल्या राड्यानंतर आता अशी असणार शिवसेनेची भूमिका!

विधानसभा निवडणुकीच्या १५ दिवसानंतरही राज्यात नवीन सरकार स्थापन झालं नाही.

Nov 8, 2019, 10:24 PM IST

शिवसेनेचा खोटारडेपणाचा आरोप अमान्य, युतीतील दरी आणखी रुंदावली

 वर्षा बंगल्यावर भाजपाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक

Nov 8, 2019, 07:36 PM IST

'मला खोटं ठरवल्यामुळे चर्चा थांबवली'; उद्धव ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

राज्यातला सत्तास्थापनेचा पेच आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे.

Nov 8, 2019, 07:30 PM IST

बहुमत नसताना सरकार येणार, हे 'काळजीवाहू' कोणत्या आधारावर म्हणतात - ठाकरे

'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काळजी वाटली'

Nov 8, 2019, 06:36 PM IST

'पुढचं सरकार भाजपचंच'; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर टीका

Nov 8, 2019, 05:27 PM IST

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं! शिवसेना आमदार आग्रही

राज्यातला सत्तास्थापनेचा पेच १५ दिवसानंतरही कायम आहे. 

Nov 8, 2019, 04:40 PM IST