udita goswami photo

पतीचे अफेयर? उदीता नारायणने केली हेरगिरी

Udita Goswami CDR Case: बेकायदेशीरपण अनेक लोकांचे कॉल रेकॉर्ड काढले गेले. यामध्ये कंगना रणौत आणि आयशा श्रॉफचेही नाव आले होते. 2014 मध्ये वकिलाच्या माध्यमातून उदीताने आपल्या नवऱ्याची हेरगिरी केली होती. पती मोहित सुरी कोणाशी बोलतोय, हे जाणून घेण्याचा तिने प्रयत्न केला. तिने आपल्या वकिलाला माहिती देण्यास सांगितले होते. वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर नितिन ठाकरे यांनी याबद्दल माहिती दिली. 

Feb 9, 2024, 03:51 PM IST

इमरान हाश्मीसोबत बोल्ड सीन्स देणारी 'ही' अभिनेत्री आता दिसते अशी

बोल्ड सीनच्या बळावर चित्रपट गाजवणाऱ्या 'या' अभिनेत्रीचे आताचे फोटो पाहून तूम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही 

Jul 10, 2022, 03:07 PM IST