ujani dam

Solapur Ujani Dam Boating To Begin To Increase Tourism PT43S

उजनी जलाशयात संपूर्ण कुटुंबाला जलसमाधी! पती-पत्नीबरोबर 2 चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

Ujani Dam Boat Tragedy: या बोटीमधून सहा जण प्रवास करत होते. त्यापैकी पाच जणांचे मृतदेह बचाव पथकाला सापडले असून अन्य एक तरुण अद्याप बेपत्ता आहे. या तरुणाचा शोध सुरु आहे. मात्र जे मृतदेह सापडले आहेत त्यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे.

May 23, 2024, 10:53 AM IST

Solapur News: सोलापूरांसाठी आनंदाची बातमी; उजनी धरणातून पाणीपुरवठा होणार!

Water will be supplied from Ujani Dam: रविवारी सकाळी 11 वाजता उजनी धरणाच्या विद्युत प्रकल्पातून 1600 क्युसेस आणि दोन दरवाजे एक फुटाने उचलून त्यातून चौदाशे क्युसेस असं एकूण 3000 क्युसेसने भीमा नदीपात्रात (Bhima river) पाणी सोडण्यात येत आहे.

Mar 20, 2023, 10:36 AM IST
Water discharge from Ujani Dam begins PT50S
Solapur Minister Dattatray Bharne Angry On Replacing Guardian Minister. PT48S

सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे पत्रकारांवर भडकले

Solapur Minister Dattatray Bharne Angry On Replacing Guardian Minister.

May 28, 2022, 10:30 PM IST
 Jayant Patil Announce No Water Distribution To Indiapur From Ujani Dam PT3M23S

VIDEO । उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द

Jayant Patil Announce No Water Distribution To Indiapur From Ujani Dam

May 19, 2021, 12:15 PM IST

उजनीचा पाणी प्रश्न पेटला | '...तर रक्तरंजीत लढाईला आम्ही तयार'; शिवसेना आमदाराचा इशारा

पाच टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरला वळवल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

May 17, 2021, 12:31 PM IST
Solapur Ujani Dam Fisherman In Problem From Helicopter Fish As They Destroy Other Fish PT3M27S
Indapur Ujani Dam Use For Water Air Transportation Update PT3M7S

उजनी जलसाठ्यावरुन विमानांचे उड्डाण शक्य

Indapur Ujani Dam Use For Water Air Transportation Update

Mar 18, 2021, 07:05 PM IST