उजनी धरणातून भीमा नदीमध्ये २ हजार क्यूसेक्सने पाणी
या पाण्यामुळे वारकरी भाविकांना पवित्र स्नानाचा आनंद घेता येणार आहे.
Jul 15, 2018, 01:00 PM ISTउजनी धरण परिसरातील शेतकऱ्यांचे वीज पंप जप्त होणार
पुणे जिल्ह्यातील इंदापूर दौंड या पाणलोट क्षेत्रातील उजनीच्या पाणी सिंचनाच्या थकीत कर्जबाकीमुळे शेतक-यांच्या वीजपंपाच्या जप्तीचे आदेश देण्यात आलेत.
Mar 6, 2018, 03:20 PM ISTराज्यातील धरणांच्या पाणीस्थितीचा आढावा
नाही म्हणता म्हणता यंदा वरूनराजा महाराष्ट्रावर अधिकच प्रसन्न झाला. मध्ये मध्ये विश्रांती घेत का असेना पण, मुसळधार बरसू लागला. त्यामुळे राज्यातील धरणांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. काही धरणे ओसंडून वाहात आहेत. तर, काही त्या मार्गावर आहे. म्हणूनच हा राज्यातील धरणांचा पाणी आढावा.
Sep 20, 2017, 01:23 PM ISTउजनी धरणात विक्रमी 122 टीएमसी पाणीसाठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 02:50 PM ISTदुष्काळात होरपळलेलं उजनी 100 टक्के भरलं
दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणा-या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतक-यांना परतीच्या पावसानं जीवनदान दिलं आहे.
Oct 1, 2016, 10:37 PM ISTइंदापूर : उजनी धरणात पाणीसाठ्यात वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 9, 2016, 08:43 PM ISTमुख्यमंत्री आज सोलापूर दौऱ्यावर, उजनी धरणाबाबतच्या निर्णयाकडे लक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2015, 10:23 AM ISTभैय्या देशमुख अजित पवारांविरुद्ध निवडणूक लढणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2014, 04:55 PM ISTउजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती
उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे... एकीकडे राज्यात भीषण पाणीटंचाई आहे. मात्र उजनी धरणाच्या चार गाळ मोऱ्यांमधून शेकडो एकर क्षेत्र भिजेल इतकं पाणी वाय़ा जातंय. गेल्या दोन तीन वर्षांपासून ही गळती सुरू आहे. पण निधीअभावी आणि राज्यकर्त्यांकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे या मोऱ्यांचं काम रखडलंय.
Jul 9, 2014, 07:04 PM ISTउजनी धरण १०० टक्के भरलं
सोलापूरसह पाच जिल्ह्यांना वरदायी ठरलेलं उज्जनी धरण १०० टक्के भरलंय. गेल्या सहा वर्षात हे धरण पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्यातच भरलंय.
Aug 17, 2013, 10:38 PM IST