Russia Ukraine War : मोठी बातमी! फ्रान्सच्या अध्यक्षांचे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत
रशिया आणि युक्रेन या दोन देशांत सुरु झालेल्या युद्धाचा आजचा तिसरा दिवस आहे
Feb 26, 2022, 01:52 PM ISTयुक्रेनमध्ये महाराष्ट्रातले 1200 विद्यार्थी अडकले, संपर्कासाठी राज्य सरकारने जारी केला नंबर
युक्रेनमध्ये राज्यातील 1200 विद्यार्थी अडकले असून 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच अन्नधान्य साठा त्यांच्याजवळ आहे
Feb 25, 2022, 06:35 PM ISTRussia Ukraine War : युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय अडकले, भारत सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
Russia Ukraine War : युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय अडकले, भारत सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
Feb 25, 2022, 05:54 PM ISTRussia Ukraine War: अन्न संपलं, पाण्याचा तुटवडा, एटीएममध्ये पैसे नाहीत, भारतीयांनी सांगितली आपबिती
युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे
Feb 25, 2022, 02:27 PM IST
Russia Ukraine War: सायकलस्वारावर पडला तोफेचा गोळा, 40 सेकंदाचा थरारक व्हिडिओ
रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे, व्हायरल व्हिडिओतून युक्रेनमधल्या भीषणतेचा अंदाज
Feb 25, 2022, 01:16 PM ISTRussia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचे जगाला भोगावे लागणार गंभीर परिणाम
रशिया युक्रेन युद्धाचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. जीवितहानी, वित्तहानी होणारच आहे पण त्याचसोबत जागतिक अर्थव्यवस्थाही गटांगळ्या खाणार आहे
Feb 24, 2022, 08:13 PM ISTRussia-Ukraine War: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतिन यांच्याशी चर्चा करणार
Russia-Ukraine War: युक्रेनचं पंतप्रधान मोदींना साकडं, पुतिन यांच्याशी करणार चर्चा
Feb 24, 2022, 07:56 PM ISTRussia Ukraine War: युक्रेनची पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना, युक्रेनमधली परिस्थिती बिकट
युक्रेनच्या विविध शहरांमधून सतत स्फोटांच्या बातम्या समोर येत आहेत
Feb 24, 2022, 03:21 PM ISTपरिस्थिती अनिश्चित ! युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमधल्या भारतीयांसाठी महत्वाच्या सूचना जारी
रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं आहे.. (Russia Ukraine Conflict) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (vladimir putin) यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आणि युक्रेनमधील शहरांवर हल्ले सुरु झालं आहे.
Feb 24, 2022, 02:21 PM ISTRussia Ukraine Crises | युक्रेनवर रशियाचा हल्ला का? व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं कारण
why is russia attacking ukraine: रशिया आणि युक्रेनमधील दीर्घकाळ चाललेल्या तणावाचे अखेर युद्धात रूपांतर झाले. रशियाचे अध्यक्ष यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिल्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली.
Feb 24, 2022, 01:48 PM ISTयुक्रेनमध्ये 20 हजार भारतीय विद्यार्थी अडकलेत, यावरुन मोठा पेच
Russia-Ukraine Conflict: युक्रेन आणि रशियात सध्या युद्धाचे सावट वाढल्याने शिक्षणासाठी गेलेले 20 हजार विद्यार्थी युक्रेनमध्येच (Ukraine) अडकले आहेत. भारतीयांना युक्रेन सोडण्याची सूचना भारतीय दूतावासाकडून देण्यात आली आहे.
Feb 17, 2022, 01:24 PM IST