ukraine president

युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनचे राष्ट्रपती फक्त हिरवा टी-शर्टच का घालतात?

युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंस्की यांनी युद्ध परिस्थीती अनेक देशांना संबोधीत करणारे व्हिडीओ बनवले होते. परंतु या सगळ्या व्हिडीओमध्ये ते एकाच हिरव्या रंगाच्या कपड्यात दिसले.

Mar 22, 2022, 05:49 PM IST

रशियाकडून युक्रेनवर माणसांना 'वितळवणाऱ्या' बॉम्बचा वर्षाव, भयानक VIDEO पाहून जग हादरलं

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीए. दिवसेंदिवस ही लढाई अधिक धोकादायक वळणावर पोहचतेय

Mar 20, 2022, 05:56 PM IST

रशिया-युक्रेन मधील युद्ध थांबणार? Zelenskyy क्रीमिया आणि डोनबासवर चर्चेसाठी तयार

Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध 13 व्या दिवसानंतर ही सुरुच आहे. रशियाने युद्ध थांबवण्यासाठी युक्रेन पुढे चार अटी ठेवल्या आहेत. 

Mar 8, 2022, 04:05 PM IST

नाशिकच्या मुलाची आणि त्याच्या कुत्र्याची ही मैत्री थेट युक्रेनमध्येही चर्चेत

मैत्री असावी तर अशी... नाशिकचा मुलगा आणि त्याच्या कुत्र्याची मैत्री युद्धकाळात युक्रेनमध्येही चर्चेत

Feb 28, 2022, 09:13 PM IST

3 डिग्री सेल्सिअस, 15 तास प्रतीक्षा आणि रोमानिया सैनिकांचा मार! भारतीय विद्यार्थ्यांचे हाल

युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणीही वाढत आहेत

Feb 28, 2022, 07:31 PM IST
Russia Ukraine Tension Russia Attack From All Side As Ukraine President Says Wont Go Down PT3M14S

Video : देश सोडण्याची अमेरिकेची ऑफर युक्रेनने धुडकावली

Russia Ukraine Tension Russia Attack From All Side As Ukraine President Says Wont Go Down

Feb 27, 2022, 10:20 AM IST
Foreign Policy Expert Shailendra Doelankar On Ukraine President Ask For India Help PT1M24S

VIDEO : युक्रेनच्या अध्यक्षांची पंतप्रधान मोदींशी चर्चा

VIDEO : युक्रेनच्या अध्यक्षांची पंतप्रधान मोदींशी चर्चा

Feb 27, 2022, 08:55 AM IST
Ukraine President Volodymyr Zelenskyy Tweet On Russia Ukraine Tension PT42S

VIDEO : झेलेन्स्की मोदींना काय म्हणाले?

VIDEO : झेलेन्स्की मोदींना काय म्हणाले?

Feb 27, 2022, 08:50 AM IST

Russia Ukraine War : मोठी बातमी! फ्रान्सच्या अध्यक्षांचे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत

रशिया आणि युक्रेन या दोन देशांत सुरु झालेल्या युद्धाचा आजचा तिसरा दिवस आहे

Feb 26, 2022, 01:52 PM IST
Ukraine President Volodymyr Zelenskyy Video PT1M33S

VIDEO : युरोपियन युनियनच्या नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स

VIDEO : युरोपियन युनियनच्या नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स

Feb 26, 2022, 09:00 AM IST

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातले 1200 विद्यार्थी अडकले, संपर्कासाठी राज्य सरकारने जारी केला नंबर

युक्रेनमध्ये राज्यातील 1200 विद्यार्थी अडकले असून 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच अन्नधान्य साठा त्यांच्याजवळ आहे

Feb 25, 2022, 06:35 PM IST

Russia Ukraine War: अन्न संपलं, पाण्याचा तुटवडा, एटीएममध्ये पैसे नाहीत, भारतीयांनी सांगितली आपबिती

युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यांनी भारत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे

 

Feb 25, 2022, 02:27 PM IST

Russia Ukraine War: सायकलस्वारावर पडला तोफेचा गोळा, 40 सेकंदाचा थरारक व्हिडिओ

रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे, व्हायरल व्हिडिओतून युक्रेनमधल्या भीषणतेचा अंदाज 

Feb 25, 2022, 01:16 PM IST

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचे जगाला भोगावे लागणार गंभीर परिणाम

रशिया युक्रेन युद्धाचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. जीवितहानी, वित्तहानी होणारच आहे पण त्याचसोबत जागतिक अर्थव्यवस्थाही गटांगळ्या खाणार आहे

Feb 24, 2022, 08:13 PM IST