उमरग्यात शिवसेना UBTच्या आमदाराला मोठा धक्का; आमदार प्रवीण स्वामींविरोधात याचिका दाखल
Umarga UBT MLA Setback As Petition Filed Against Fake Caste Certificate
Jan 15, 2025, 12:40 PM IST19 व्या वर्षी सैन्यात भरती, 6 जणांच्या कुटुंबाची जबाबदारी.... कर्तव्य बजावताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला आलं वीरमरण
गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्राच्या सुपुत्राची मृत्यूसोबत असलेली झुंज अखेर संपली आहे. जवानाच्या मृत्यूनंतर गावात शोककळा पसरली आहे.
Jan 11, 2023, 06:59 PM ISTVideo | उस्मानाबादेत रिक्षा चालकाच्या घरावर महिलांचा लाठी- काठ्यांनी हल्ला
A young man lost his life in an accident. Angry family members attacked the rickshaw puller's house
Sep 28, 2022, 12:30 PM ISTचर्चा तर होणारच! उस्मानाबादेत जन्मले राष्ट्रपती आणि पंतप्रधान
उस्मानाबादमध्ये सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी राष्ट्रपती आणि पंतप्रधान ही दोनच नावं आहेत
Nov 25, 2021, 09:24 PM ISTगायकवाडांवर अन्याय... लोहार, उमरगा बंद!
शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्या एअर इंडिया मारहाण प्रकरणात त्यांच्यावर अन्याय झाल्याचं सांगत सेनेनं उस्मानाबादमधील लोहारा, उमरगा तालुक्यात कडकडीत बंदचं आवाहन केलंय.
Mar 27, 2017, 09:58 AM ISTउमरग्यात भीषण अपघातात न्यायाधिशांसह दोघांचा मृत्यू
लातूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात, दोघांचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले आहेत. उमरग्याजवळ हा भीषण अपघात झाला. हे लोक लातूरहून गुलबर्गा इथं जात असतांना गाडीचे टायर फुटून हा अपघात झाला. विश्वास गोंधपूरे आणि गाडीचा चालक यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Apr 1, 2014, 10:21 AM IST