under19

भारत-इंग्लंडमध्ये क्वार्टर फायनल

अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये गतविजेत्या भारताची क्वार्टर फायनलसाठी येत्या शनिवारी इंग्लंडशी दुबईत लढत होईल. दुसरा सामना शारजात पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होईल. भारताने अ गटात सलग तीन सामने जिंकून अव्वल स्थान मिळविले.

Feb 21, 2014, 10:26 AM IST