unemployment

15 हजार पगार आणि 5 हजार जागा, सफाई कर्मचाऱ्याच्या पोस्टसाठी 46000 पदवीधारकांचा अर्ज

UnEmployment : सरकारकडून तरुणांना रोजगार दिले जात असल्याचे कितीही दावे केले जात असले तरी देशात बेरोजगारांची संख्या चिंता वाढवणारी आहे. एकेका जागेसाठी हजारो-लाखो अर्ज केले जात आहेत. यावरुन देशातील बेरोजगारीचा अंदाज येतो.

Sep 5, 2024, 09:57 PM IST

Air India मध्ये 600 पदांसाठी 25 हजार तरुणांची गर्दी, बेरोजगारीने चिंता वाढवली

Air India Job Vacancy :  एअर इंडियात काही जागांसाठी वॉक इन इंटरव्हयू आयोजित करण्यात आला होता. पण यासाठी हजारोंच्या संख्येने तरुण मुंबई विमानतळाजवळ जमा झाले. यामुळे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 17, 2024, 04:30 PM IST

Working Women: पुरुष की महिला कोण सर्वात कमी बेरोजगार? सरकारी आकडेवारी समोर

आज प्रत्येक्ष क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे. अशात एक धक्कादायक आकडेवारी पुढे आहे. पुरुष आणि महिलांमध्ये सर्वात कमी बेरोजगारांचा आकडा समोर आला आहे. 

May 17, 2024, 12:08 PM IST

या नोकऱ्यांमध्ये मिळतील लाखो रुपये;डिग्रीचीही गरज नाही..

शिक्षणाचं अनन्य साधारण महत्व आपल्याला माहितच आहे. परंतु अनेक वर्ष विद्यापीठात शिकून डिग्री घेऊन मग नंतर नोकरी व्यवसाय करणं शक्य नसेल तर या पाच नोकऱ्या तुम्हाला कोणत्याही डिग्री शिवाय लाखो रुपये कमवायला मदत करतील.  

Nov 24, 2023, 04:20 PM IST

'100 % आरक्षण दिले तरी...'; 'महाराष्ट्र दुबळा केला जातोय' म्हणत ठाकरे गटाचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Slams Modi Government: 'आधीच महाराष्ट्राचा उद्योग व रोजगाराच्या संधी मोदी सरकारने गुजरातमध्ये पळवल्या. मुंबईचे महत्त्व कमी करून राज्याचा आर्थिक कणाच मोडून काढला,' असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Nov 11, 2023, 07:44 AM IST

नोकरदार वर्गाची चिंता वाढवणारी बातमी; 'हे' तुमच्यासोबतही घडू शकतं, लक्ष कुठंय?

Job News : देशातील निवडणुकांआधी नोकरदार वर्गाच्या जीवाला घोर लावणारी बातमी; आकडे पाहून सरकारच्याही चिंतेत पडणार भर. पाहा असं नेमकं काय घडलंय... 

 

Nov 2, 2023, 09:08 AM IST

शिपाई, वॉचमन, माळीच्या पोस्टसाठी BTech-MBA उमेदवार रांगेत; तब्बल 55 लाख उच्चशिक्षित तरुणांचे अर्ज

केंद्र सरकारच्या कार्यालयात एमटीएस अंतर्गत चतुर्थ श्रेणीतील पदांची भरती केली जाते. या भरतीसाठी उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण असणं पात्र आहे. मात्र या पदांसाठी चक्क बीटेक (BTech), एमटेक (MTech), एमबीए(MBA), बीबीए (BBA), एमसीए (MCA), बीसीए (BCA), बीएड (BEd), एलएलबी (LLB), एमएससी (MSC) पदवी घेणाऱ्या उमेदवारांनीही अर्ज केले आहेत. 

 

May 17, 2023, 11:50 AM IST

Sharad Pawar On Modi Degree Row: अदानी प्रकरणानंतर आता मोदी डिग्री प्रकरणावरुन शरद पवारांचा विरोधकांना घरचा आहेर

Sharad Pawar On Modi Degree Row: अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरेंसारख्या विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदींच्या डिग्रीचा मुद्दा लावून ठरलेला आहे. अशातच पत्रकारांनी शरद पवारांना या विषयासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Apr 10, 2023, 12:26 PM IST

Modi Degree: मोदींच्या डिग्रीवरुन पवार विरुद्ध राऊत? प्रश्न विचारला असता म्हणाले, "मोदींनी स्वत:चा करिश्मा..."

PM Modi Degree Certificate Issue Ajit Pawar Comment: अजित पवारांना पत्रकार परिषदेमध्ये पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पात्रतेसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना अजित पवारांनी सुरुवातीला थोड्या चिडलेल्या स्वरातच उत्तर दिलं.

Apr 3, 2023, 02:02 PM IST

Valentine : 'एकतर्फी प्रेम...' उपमुख्यमंत्र्यांना पिंकीने लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल

सध्या व्हॅलेंटाईन आठवडा सुरु असून सोशल मीडियावर एका पत्राची चांगलीच चर्चा रंगली आहे. बेरोजगार असल्याने प्रेम व्यक्त करता येत नसल्याची खंत या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे

Feb 9, 2023, 08:04 PM IST

मुख्यमंत्र्यांची बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा! आता दर महिन्याला मिळणार भत्ता...

Unemployment : राज्यासह देशभरात बरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या लाटांमुळे तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने बरोजगारीचे सावट आणखी गडद झालं आहे. त्यामुळे अनेकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे

Jan 26, 2023, 07:08 PM IST