महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांचे भीषण वास्तव
महाराष्ट्रातील बेरोजगार तरूणांचे भीषण वास्तव
Jun 22, 2016, 02:33 PM IST...जेव्हा 200 पदांसाठी 27 हजार अर्ज दाखल होतात!
बेरोजगारी कीती मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यातही सरकारी नोकरीचं आकर्षण कीती आहे, याचं उदाहरण पुण्यात समोर आलंय. समाज कल्याण विभागानं 200 जागांसाठी जाहिरात दिली. त्यासाठी तब्बल 27 हजार अर्ज आलेत. विशेष म्हणजे, या जागा 11 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरायच्या आहेत.
Oct 10, 2015, 12:51 PM IST'नोकरदार महिला देशातील बेरोजगारीचं कारण' - पाठ्यपुस्तकात उल्लेख
पाठ्य पुस्तकातील धड्यांचा मजकूर हा देशातील पुढील पिढी घडवत असतो, बालपणापासून किशोरवयापर्यंत देण्यात आलेले धडे पुढे देशाचं भवितव्य घडवतात असं म्हटलं जातं.
Sep 23, 2015, 11:05 AM ISTजगभरात घोंगावतंय नोकरीचं संकट
नोकरीच्या शोधाच जे लोक आहेत, त्यांच्यासाठी एक निराश करणारी बातमी आहे. जागतिक बँकेने शक्यता व्यक्त केली आहे की, जगभरात नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. जगभरात नोकरीचं संकट निर्माण झालं आहे.
Sep 9, 2014, 05:59 PM ISTबेरोजगार फॅन्सना सलमान देणार जॉब
बॉलिवूड अॅक्टर सलमान खान आपली साइट 'www.beinghumanworkshop.com' च्या माध्यमातून फॅन्सला नोकरी शोधण्यासाठी मदत करणार आहेत.
Jun 26, 2014, 09:39 PM ISTनाशिकला मंदीचा फटका, अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड
नाशिकची औद्योगिक वसाहत मंदीच्या फे-यात अडकत चालली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी २० ते २५ टक्के उत्पादनात घट झाली आहे. याचा थेट परिणाम कामगारांवर होतोय. हजारो कंत्राटी कामगारांच्या डोक्यावर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची भीती आहे.
Aug 12, 2013, 07:22 PM ISTबेरोजगारीत होणार वाढ
२०१२ मध्ये जवळजवळ ७.५ करोड तरुण बेरोजगार राहतील, असं ‘आंतरराष्ट्रीय श्रम संगठन’नं (आयएलओ) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय.
May 23, 2012, 01:21 PM IST१० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या
आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) २०१२ मध्ये जागतिक श्रम बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आयएलओच्या मते येत्या १० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करण्याची गरज आहे.
Jan 24, 2012, 07:06 PM IST