जगभरात घोंगावतंय नोकरीचं संकट

नोकरीच्या शोधाच जे लोक आहेत, त्यांच्यासाठी एक निराश करणारी बातमी आहे. जागतिक बँकेने शक्यता व्यक्त केली आहे की, जगभरात नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. जगभरात नोकरीचं संकट निर्माण झालं आहे.

Updated: Sep 9, 2014, 05:59 PM IST
जगभरात घोंगावतंय नोकरीचं संकट title=

सिडनी : नोकरीच्या शोधाच जे लोक आहेत, त्यांच्यासाठी एक निराश करणारी बातमी आहे. जागतिक बँकेने शक्यता व्यक्त केली आहे की, जगभरात नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. जगभरात नोकरीचं संकट निर्माण झालं आहे.

अर्थव्यवस्थेत नवं चैतन्य निर्माण होण्याची शक्यता नाही, तसेच अडचणींवर मात करण्यासाठी कोणतीही जादूंची कांडी नसल्याचंही जागतिक बँकेने म्हटलं आहे. मात्र नेहमीचं अर्थव्यवस्था रूळावरून घसरत असतांना नोकऱ्यांवर गंडांतर येण्याच्या बातम्या चर्चेला येत असतात, तरी भारतात याचा मोठा प्रभाव दिसून आलेला नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.