unemployment

Hingoli village was sold Drought napki unemployment bored the villagers PT2M32S

हिंगोली | गाव विकणे आहे...

Hingoli village was sold Drought napki unemployment bored the villagers
हिंगोली | गाव विकणे आहे...

Jul 20, 2019, 09:10 PM IST

रोजगारनिर्मितीची जबाबदारी नेहरू-गांधींवर टाकता येणार नाही; शिवसेनेचा भाजपला चिमटा

सत्तेसाठी शिवसेनेने आपल्या स्वभावाला मुरड घातल्याची चर्चा होती.

Jun 3, 2019, 08:02 AM IST
Nashik Unemployment Is Still Social Problem 17 April 2019 PT2M9S

नाशिक | बेरोजगारांची मतं कोणाच्या पारड्यात ?

नाशिक | बेरोजगारांची मतं कोणाच्या पारड्यात ?

Apr 17, 2019, 12:35 PM IST
Election Main Tool Unemployment In State And Country Can Lead loksabha election 2019 PT1M57S

loksabha election 2019 | बेरोजगारांची मतं कोणाच्या पारड्यात जाणार?

loksabha election 2019 | बेरोजगारांची मतं कोणाच्या पारड्यात जाणार?

Apr 16, 2019, 10:35 PM IST

पदवीधर तरुणांना बेरोजगारीचा सर्वाधिक फटका

देशातील बेरोजगारीच्या प्रमाणात शैक्षणिक स्तरानुसार फरक दिसून येत आहे.

Mar 22, 2019, 04:00 PM IST

नोटाबंदीचे साईड इफेक्ट, बेरोजगारीचा दर ४५ वर्षांतील उच्चांकी पातळीवर

राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचा अहवाल प्रसिद्ध करण्यावरूनच केंद्र सरकार आणि आयोगाचे सदस्य यांच्यात वाद झाल्याची माहिती या दैनिकाने दिली आहे. 

Jan 31, 2019, 12:37 PM IST

आता नोकरी गेली तरी नो टेन्शन!, ३ महिन्यांसाठी सरकारकडून पैसे

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या कक्षेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोकरी गेल्यावर ९० दिवसांसाठी त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाईल.

Dec 20, 2018, 06:42 PM IST

वाढत्या महागाई, बेरोजगारीविरोधात डाव्या पक्षांची 'भारत बंद'ची घोषणा

 सरकारच्या निषेधार्थ देशभरात 'भारत बंद' ची हाक देण्यात आली आहे.

Sep 8, 2018, 07:49 AM IST

भारतात २०१८ मध्ये बेरोजगारीचा दर ३.५ टक्के

भारतासाठी चिंताजनक गोष्ट

Aug 2, 2018, 11:39 AM IST

"जगा वेगळी अंतयात्रा" करणार सुशिक्षित बेकारीवर भाष्य

आपल्या देशाला विकसित देशांच्या यादीत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Mar 6, 2018, 02:50 PM IST

मोदींच्या कार्यपद्धतीवर रघुराम राजन यांचे प्रश्नचिन्ह

 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील मोदींच्या तडाखेबंद  भाषणाचा धागा पकडत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर यांनी अनेक मुद्द्यांवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  

Jan 27, 2018, 04:34 PM IST

अमेरिकेत हजारो कर्मचारी घरी बसण्याची शक्यता

अमेरिकेवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढावलं आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारवर शटडाऊनची वेळ आली आहे.  या आर्थिक संकटमुळे  80 हजार कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ येणार आहे.

Jan 21, 2018, 09:25 PM IST

आयटीसह अनेक बड्या कंपन्यात कामगार कपात

केवळ आयटी क्षेत्रच नव्हे तर, देशातील अनेक बड्या कंपन्यांतील कामगारांवर बुरे दिनची वेळ आली आहे. अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढून टाकले जात आहे. तर काही कंपन्यांमध्ये विविध कारणांमुळे कामगार स्वत:च नोकरी सोडत आहेत. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये अनेक कंपन्यांमध्ये आगोदरच्या वर्षाच्या तुलनेत कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.

Oct 4, 2017, 02:29 PM IST

'जीएसटी'मुळे बेरोजगारीत वाढ होण्याची शक्यता

 देशातल्या छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना जीएसटी प्रणालीच्या अंमलबाजणीत येणाऱ्या अडचणींनी सरकारची झोप उडवल्याचं आता स्पष्ट होतंय.

Sep 28, 2017, 12:31 PM IST