unemployment

Tech Layoffs: वर्षाच्या पहिल्या 15 दिवसांत 24 हजार जणांनी नोकऱ्या गमावल्या; IT क्षेत्र आघाडीवर

Tech Layoffs: अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं असून लवकरच गुगलही मोठी कर्मचारीकपात करण्याच्या तयारीत असून यंदाचं वर्ष आयटी क्षेत्राची चिंता वाढवणारं असू शकतं.

Jan 17, 2023, 05:02 PM IST

'अ‍ॅमेझॉन'मधून 18 हजार कर्मचाऱ्यांना डच्चू! भारतीयांनाही बसणार मोठा फटका

Amazon layoffs 18000 employees: भारतामधील अनेक शहरांमध्ये या कर्मचारीकपातीस सुरुवात झाली असून ईमेलवरुन कर्मचाऱ्यांना यासंदर्भातील कल्पना देण्यात आली आहे. कामावरुन काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये फ्रेशर्सबरोबरच अनुभवी कर्मचारीही आहेत.

Jan 13, 2023, 10:57 AM IST

Police Bharti : उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन घेऊन पोलिस भरतीला आले? रायगडमधील चाचणी डोपिंगच्या विळख्यात?

दोन उमेदवार आणि एका प्रशिक्षकाकडे उत्तेजक द्रव्य असलेल्या वायल्स, इंजेक्शन्स आणि सुया तसेच कॅप्सुल्स सापडल्या आहेत.  यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

Jan 8, 2023, 09:34 PM IST

पोलीस भरतीत बेरोजगारीचे भीषण वास्तव, शिपाई भरतीसाठी डॉक्टर, इंजिनिअर, वकिलांची गर्दी

संभाजीनगरात पोलीस शिपाई भरतीसाठी उच्च शिक्षित विद्यार्थ्यांची गर्दी, 39 पदांसाठी तब्बल पाच हजार उमेदवार

Jan 5, 2023, 08:20 PM IST

'या' देशात प्रत्येकाच्या वाट्याला 2 नोकऱ्या; तरुणाई म्हणतेय थांबा आम्हीपण आलोच

एकिकडे जागतिक आर्थिक मंदीच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आपली नोकरी टीकणार की जाणार याचीच चिंता अनेकांना लागली आहे. पण, 'हा' देश मात्र त्याला अपवाद ठरत आहे. 

Nov 2, 2022, 01:01 PM IST

"कोहलीचं नाव जपा आणि..."; बेरोजगारीच्या मुद्द्यावर माजी न्यायमूर्तींनी उडवली खिल्ली

ही एक उत्तम रणनीती आहे, असे माजी न्यायमूर्तींनी म्हटलं आहे

Oct 31, 2022, 07:45 AM IST