देशाचा बजेट संभाळणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या डोक्यावर किती कर्ज? किती आहे संपत्ती?
Nirmala Sitharaman Networth: देशाचे बजेट संभाळणाऱ्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
Jul 23, 2024, 11:14 AM ISTUnion Budget 2024 : अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून योजनांचा पाऊस? करदात्यांना दिलासा मिळणार?
Budget 2024 : सर्वसामान्यांपासून सर्वांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या पोतडीतून सर्व सामान्यांना दिलास मिळेल का? अर्थमंत्री निर्मला सीतारामण कोणत्या घोषणा करु शकता पाहूयात.
Jul 23, 2024, 10:48 AM ISTइंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठक- खरगें निवासस्थान
INDIA Alliance Top Leaders to Meet Today for Strategy on Union Budget 2024
Jul 23, 2024, 10:05 AM ISTUnion Budget : देशाचा अर्थसंकल्प सकाळी 11 वाजताच का सादर करतात?
Why Union Budget Is Presented At 11 AM: केंद्रीय अर्थमंत्री बरोबर सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प वाचनास सुरुवात करतात असं मागील काही वर्षांमध्ये दिसून आलं आहे. मात्र हा वेळ का निवडला? पूर्वी संध्याकाळी 5 वाजता का सादर व्हायचा अर्थसंकल्प? जाणून घ्या रंजक माहिती
Jul 23, 2024, 08:48 AM ISTअर्थमंत्र्यांनी 'हा' निर्णय घेतला तर जोरदार आपटेल शेअर बाजार!
Union Budget 2024: अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात एक निर्णय घेतला तर शेअर बाजारामध्ये मोठा क्रॅश येण्याची शक्यता आहे.
Jul 23, 2024, 07:48 AM ISTअर्थसंकल्पात शेतकरी, रोजगार व सर्वसामान्यांवर राहणार फोकस, सरकारकडून गिफ्ट मिळणार?
Budget 2024: आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. यावेळी सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करु शकते, याचा आढावा
Jul 23, 2024, 07:46 AM ISTUnion Budget: आता पूर्वीसारखं रेल्वेचं वेगळं बजेट का मांडलं जात नाही? मोदी सरकारने ते का बंद केलं?
Why India Stopped Separate Railway Budget: रेल्वेच्या वेगळ्या अर्थसंकल्पाकडेही सर्वसामान्यांचं लक्ष लागून राहिलेलं असायचं. हा अर्थसंकल्प लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. मात्र अचानक तो बंद करण्यात आला. असं का झालं? या वेगळ्या रेल्वे अर्थसंकल्पाचा नेमका इतिहास काय आहे पाहूयात..
Jul 23, 2024, 07:40 AM ISTBudget 2024-25 : सरकार मजबूत की मजबूर? अर्थसंकल्पाकडून जनतेच्या अपेक्षा काय?
Union Budget 2024-25 : केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सितारामन 23 जुलै रोजी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून जनतेच्या काय अपेक्षा आहेत? आतापर्यंतच्या अर्थसंकल्पापेक्षा हा अर्थसंकल्प केंद्रातील सरकारसाठी देखील कसा वेगळा आहे? पाहा स्पेशल रिपोर्ट
Jul 22, 2024, 08:22 PM ISTITR Filing Update: 31 जुलैनंतरही ITR फाईल करु शकता, कोणाला मिळते ही सुविधा? कधीपर्यंत आहे डेडलाईन?
ITR Filing Update : तुम्ही आयकर परतावा भरला आहे का? नाही तर अजून 8 दिवस बाकी आहेत. दरम्यान असे काही करदाते आहेत ज्यांना आयकर विभाग आयटीआर दाखल करण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ देतो.
Jul 22, 2024, 02:06 PM IST
Budget 2024: अर्थसंकल्प सादर करताच इतिहास रचणार अर्थमंत्री सीतारमण, 'या' माजी पंतप्रधानांचा रेकॉर्ड मोडणार
Budget 2024 Expectations: 23 जुलै रोजी संसदेत बजेट सादर करण्यात येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट सादर करणार आहेत.
Jul 22, 2024, 07:37 AM ISTUnion Budget 2024: 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, सर्वसामान्यांसाठी Income Tax सह मोठ्या घोषणांचा पाऊस?
Union Budget 2024: सर्वसामान्यांसह संपूर्ण देशाला प्रतिक्षा लागलेला अर्थसंकल्प (Union Budget 2024) 23 जुलै रोजी मांडला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
Jul 6, 2024, 04:27 PM IST
शेअर मार्केट गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढवणारी बातमी! बजेटमधील 'या' निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष
Budget 2024: शेअर मार्केटमधील वाढत्या गुंतवणुकीवर फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकवदारांना मिळणाऱ्या फायद्यावर आता सरकारची नजर आहे.
Jun 24, 2024, 04:33 PM ISTमध्यमवर्गीय, नोकरदारांची मज्जाच मजा! येणाऱ्या बजेटमध्ये सरकार 'ही' घोषणा करण्याच्या तयारीत
Budget 2024: 2024-25 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाईल. त्याआधी जनतेला कोणत्या गोष्टीत दिलासा मिळेल, याच्या शक्यता तपासल्या जात आहेत.
Jun 24, 2024, 01:39 PM ISTMumbai News : BMC कडून कोस्टल रोडसंदर्भात मोठा निर्णय; कोट्यवधी मुंबईकरांना होणार फायदा
Mumbai News : पालिकेच्या अर्थसंकल्पातील आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा; कोणाला आणि कसा होणार लाभ. पाहून घ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर प्रशासन करतंय कोणती तयारी...
Feb 2, 2024, 12:05 PM IST
'ऐवढा पैसा जातो कुठे? आज कुठे, कशी, काय वाट लागली आहे ते...'; ठाकरे गटाचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Group Criticise FM Nirmala Sitharaman Budget 2024: "यापुढे गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींसाठी काम करणार असल्याचे धाडसी विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात केले. म्हणजे गेली दहा वर्षे हे सरकार केवळ आपल्या सुटा-बुटातील मित्रांसाठीच काम करीत होते काय?" असा प्रश्न ठाकरे गटाने विचारला.
Feb 2, 2024, 08:27 AM IST