Union Budget 2024 : नव्या टॅक्स स्लॅबबद्दल खासदारांचं म्हणणं काय
New Tax Slabs Union Budget 2024 MP Reacts
Jul 23, 2024, 03:30 PM ISTUnion Budget 2024 : समजून घ्या नवे टॅक्स स्लॅब कसे आहेत
Union Budget 2024 New Tax Slabs
Jul 23, 2024, 03:25 PM ISTUnion Budget 2024 : बजेटनंतर शेअर बाजारात घसरण; जाणून घ्या कारणं
Share Market Effect After Union Budget 2024
Jul 23, 2024, 03:20 PM ISTUnion Budget 2024 : बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी...; जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया
Union Budget 2024 No Announcement For Maharashtra Jayant Patil
Jul 23, 2024, 03:15 PM IST'अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मनं जिंकणारा'; अजित पवारांची प्रतिक्रिया, 'देशवासियांचा विश्वास दृढ'
Ajit Pawar on Union Budget: नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरील देशवासियांचा विश्वास‘एनडीए’च्या पहिल्याच अर्थसंकल्पाने अधिक दृढ झाला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत. देशवासियांच्या आशा-आकांक्षा व अपेक्षांची पूर्तता करणारा, मजबूत, विकसित भारताची पायाभरणी करणारा अर्थसंकल्प आहे असंही ते म्हणाले आहेत.
Jul 23, 2024, 02:24 PM IST
VIDEO| बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळालं?
Union Budget 2024 For Maharashtra
Jul 23, 2024, 02:20 PM IST'टॅक्स, मतांसाठी महाराष्ट्र, निधीत मात्र ठेंगा! शिंदेंनीही...'; बिहारला 37000 कोटी, AP ला 15000 कोटी दिल्याने संताप
Budget 2024 No Funds For Maharashtra: ज्या पद्धतीने मोदींना नितीशकुमार आणि चंद्रबाबूंनी पाठिंबा दिला तसाच पाठिंबा शिंदेंनीही दिल्याचा उल्लेख करत अर्थसंकल्पावर भाष्य करण्यात आलं आहे.
Jul 23, 2024, 01:31 PM ISTBudget 2024 in Marathi : अर्थमंत्र्यांनी उघडली सामान्यांसाठी तिजोरी, 10 मोठ्या घोषणा
Budget 2024 in Marathi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात सात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे सामान्यांच्या आयुष्यावर कसा फरक पडणार आहे ते पाहूयात.
Jul 23, 2024, 12:54 PM ISTBudget 2024: मोबाईलपासून इलेक्ट्रिक कारपर्यंत, काय होणार स्वस्त? जाणून घ्या
Budget 2024: कोणत्या वस्तू स्वस्त होणार? जाणून घेऊया.
Jul 23, 2024, 12:32 PM ISTUnion Budget 2024: Income Tax च्या स्लॅबमध्ये मोठा बदल; मोदी सरकाकडून दोन मोठ्या घोषणा
Budget 2024 Income Tax Slab Change Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावेळी त्यांनी करासंबंधी (Income Tax) दोन मोठ्या घोषणा केल्या असून, नव्या करप्रणालीत बदल केला आहे.
Jul 23, 2024, 12:30 PM IST
बजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपात
Union Budget 2024: अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी होणार
Jul 23, 2024, 12:27 PM ISTMudra Loan : आता 10 नाही, 20 लाख रुपयांपर्यंतचं मिळेल कर्ज! असा करा अर्ज
PM Mudra Yojana: आज देशाचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी सरकारने कोणत्या मोठ्या घोषणा केल्या याचा आढावा
Jul 23, 2024, 12:11 PM ISTBudget 2024 in Marathi : शेतकऱ्यांसाठी केंद्राची मोठी घोषणा, कृषी क्षेत्रासाठी तब्बल इतक्या कोटींची तरतूद
Budget 2024 in Marathi : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा पूर्ण अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारण यांचा हा सातवा तर मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प ठरला
Jul 23, 2024, 12:01 PM ISTसेल्स गर्ल ते अर्थमंत्रीः जेएनयूत जुळलं प्रेम, सासरवाडी काँग्रेस समर्थक; सीतारमण यांच्याबद्दल तुम्हाला किती माहिती?
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. सातवा अर्थसंकल्प सादर करुन त्यांनी आजपर्यंत अनेक विक्रम केले आहेत. सेल्स गर्ल ते अर्थमंत्री असा त्यांच्या प्रवासावर एक नजर टाकूयात.
Jul 23, 2024, 11:52 AM ISTBudget 2024 Announcement: पहिल्या नोकरीचा पहिला पगार सरकार देणार, 50 हजारांचा बोनसही मिळणार! कसं ते जाणून घ्या…
Budget 2024: अर्थसंकल्पात तरुणांच्या रोजगारासंदर्भात योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
Jul 23, 2024, 11:34 AM IST