Budget 2024 | अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडण्यासाठी संसदेकडे रवाना
Nirmala Sitharaman Moves From Ministry Of Finance To Represent Interm Budget
Feb 1, 2024, 09:45 AM ISTBudget 2024: आजच्या बजेटमध्ये महिलांसाठी काय खास गोष्टी असणार? 'या' महत्त्वाच्या घोषणांची अपेक्षा
Union Budget 2024: निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने जनतेच्या याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
Feb 1, 2024, 09:34 AM ISTBudget 2024 | अर्थसंकल्पात जनतेला काय? बजेटकडून मुंबईकरांना काय अपेक्षा?
Mumbai People Expectation Fro Budgetb 2024
Feb 1, 2024, 09:25 AM ISTअर्थसंकल्पाचे पेट्रोल-डिझेलच्या दरांवर कितपत परिणाम? जाणून घ्या आजच्या किमती
Petrol Diesel Price Today : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहे. मात्र या अर्थसंकल्पापूर्वी महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्वस्त झाले की महाग ते जाणून घ्या...
Feb 1, 2024, 09:24 AM IST'इथं' 30 हजारांच्या पगारावर भरावा लागतो 18 हजारांचा Income Tax; सर्वाधिक कर आकारणारे 10 देश
Countries With Highest Personal Income Tax: अर्थसंकल्प म्हटल्यानंतर भारतीयांना सर्वात आधी आठवणारी गोष्ट म्हणजे आयकर अर्थात इनकम टॅक्स. भारतामध्ये अगदी 5 टक्क्यापासून 15 टक्क्यांपर्यंत आयकर आकारला जातो. मात्र जगातील सर्वाधिक आयकर आकराणारे देश कोणते हे तुम्हाला ठाऊक आहे का? अर्थसंकल्प 2024 च्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात सर्वाधिक आयकर आकारणारे जगातील अव्वल 10 देश आणि तेथील लोक किती आयकर भरतात याबद्दल...
Feb 1, 2024, 09:20 AM ISTBudget 2024 | अर्थमंत्री निर्मला सीतारमण नवा विक्रम रचणार, सल्लग 6 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम
Nirmala Sitharaman To Make Record By Presenting Sixth Budget Of Her Tenure
Feb 1, 2024, 09:00 AM ISTBudget 2024 | निवडणुकांच्या तोंडावर घोषणांचा पाऊस? आजच्या अर्थसंकल्पाकडे देशातील जनतेचं लक्ष
Expectation From Budget
Feb 1, 2024, 08:55 AM ISTBudget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पाकडेही गांभीर्यानं पाहा, कारण 2019 मध्ये करण्यात आलेल्या 'या' मोठ्या घोषणा
Budget 2024 Latest updates : यंदाचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी जाणून घ्या 2019 च्या अंतरिम अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या...
Feb 1, 2024, 08:50 AM IST
Budget 2024: कमोडिटी क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या 10 सर्वात मोठ्या मागण्या
Budget 2024: निवडणूका तोंडावर असल्याने या अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. कमोडिटी मार्केटलाही या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
Feb 1, 2024, 08:50 AM ISTBudget 2024 | आज केंद्रातील मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन बजेत सादर करणार
Budget of 2024
Feb 1, 2024, 08:45 AM ISTनिर्मला Budget च्या भाषणासाठी उभ्या राहताच नोंदवणार Record; मनमोहनही पडणार मागे
Union Budget 2024 Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ महिलावर्गाला कसा पोहचवता येईल यावर राहीला आहे. निर्मला सीतारमण या सरकारच्या महिला केंद्रीत धोरणाच्या चेहरा बनल्या.
Feb 1, 2024, 08:16 AM ISTBudget 2024: सध्याचे Income Tax Slab कसे? Old आणि New Tax Regime मध्ये फरक काय?
Union Budget 2024 Tax Slab For Fy 2023-24: वयाच्या आधारे सर्व व्यक्तींसाठी आयकर आकारणी 3 श्रेणींमध्ये विभागलेली आहे. यामध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती, 60 ते 80 वयोगटातील व्यक्ती आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, असे 3 स्लॅब पडतात.
Jan 31, 2024, 05:00 PM ISTमोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामकाजाचा लेखा-जोखा...; राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे
Parliament Budget Session Live: गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. त्यापूर्वी आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी संसदेत आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर करण्यात आला.
Jan 31, 2024, 12:27 PM ISTराम राम म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले; म्हणाले, 'नव्या सरकारमध्ये...'
Budget 2024 Live Updates: पंतप्रधान मोदी यांनी बजेटच्या आधी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Jan 31, 2024, 11:04 AM ISTBudget 2024: पगारवाढ, पेन्शन अन्... यंदाच्या बजेटकडून असलेल्या 8 अपेक्षा
Budget 2024 : तुमच्या वाट्याला काय येणार, कोणाची चांदी होणार? अर्थमंत्री कोणावर प्रसन्न होणार? पाहा अर्थसंकल्पासंदर्भातली सर्वात मोठी बातमी.
Jan 31, 2024, 10:19 AM IST