भाजप-राष्ट्रवादीशिवाय शिवसेनेसोबत सर्वांची आघाडी
रासप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कॉंग्रेस या पक्षांकडून तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत.
Jan 29, 2017, 07:09 PM ISTदिल्ली विद्यापिठात 'अभाविप'चं वर्चस्व...
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटानेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आपलं वर्चस्व राखलंय.
Sep 10, 2016, 05:27 PM ISTमाथाडी युनियनच्या संपाचा फटका शेतकऱ्यांना
माथाडी युनियनच्या संपाचा फटका शेतकऱ्यांना
Apr 4, 2016, 07:54 PM ISTरत्नागिरी - यवतमाळमध्ये आंगणवाडी सेविकांचा मोर्चा
रत्नागिरीत आंगणवाडी सेविकांचा मोर्चा
Mar 10, 2016, 08:22 PM ISTनागपूरकरांच्या बजेटकडून काय अपेक्षा?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 10:54 AM ISTमहागाई गगनाला भिडलेली...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 09:09 AM ISTमोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला
नरेंद मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला सादर होणार आहे. तर रेल्वे बजेट 8 जुलैला संसदेत सादर केलं जाईल आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचं आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल. संसदेचं बजेट अधिवेशन हे 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच तारखांची औपचारिक घोषणा केली जाईल.
Jun 23, 2014, 08:51 PM IST... हे आहे ‘धोनी ब्रिगेडच्या विजयाचं रहस्य!
जगजेत्या भारतीय संघाने क्रिकेटमध्ये अफलातून खेळी करत यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली आहेत. भारताला मिळलेल्या या यशाच्या वाट्यात महेंद्रसिंग धोनीचा सिंहाचा वाटा आहे.
Nov 28, 2013, 09:57 PM ISTरिक्षा संप, राव राणे आमनेसामने
२१ तारखेपासून पुकारण्यात आलेल्या रिक्षाचालकांच्या संपाच्या मुद्द्यावर आता नितेश राणे आणि शरद राव आमने सामने उभे राहीलेत. हा संप मोडून काढू असा इशारा राणे यांनी दिलाय तर राव यांनी राणेंच्या या दाव्याची खिल्ली उडवलीय.
Aug 17, 2013, 06:20 PM IST