श्रद्धा कपूर बनणार 'नागिन', चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट; लवकरच शूटींग सुरु होणार
श्रद्धा कपूर आपल्या आगामी सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट 'नागिन' साठी तयारी करत आहे. हा चित्रपट तिच्या 'स्त्री 2'च्या यशानंतर चाहत्यांना एक मोठा अनुभव देणार असल्याची चर्चा आहे. 'नागिन' चित्रपटाची स्क्रिप्ट तयार करण्यास तीन वर्षांचा काळ लागला आणि त्याची चर्चा आतापर्यंत जोरात सुरू होती.
Jan 16, 2025, 03:06 PM IST