भारतीय महिला क्रिकेटरच्या आईची फसवणूक, एक फोन कॉल आणि लाखो रुपये गायब
Cyber Crime : सायबर गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सामान्य लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर ठग नवनविन क्लुप्त्या शोधून काढतात. आता फसवणूकीचा असाच एकप्रकार समोर आला असून भारतीय महिला संघातील खेळाडूची आई सायबर क्राईमची शिकार झाली आहे.
Dec 12, 2023, 02:05 PM ISTUPI ट्रान्सक्शन फेल झाल्यानंतरही पैसे कापले, तक्रार कुठे करायची? आणि कारणे जाणून घ्या
UPI Payment: डिजिटल पेमेंट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खात्यातून पैसे वजा होऊनही ट्रान्सक्शन झालं नसल्याचं दाखवलं जातं. त्यामुळे आपले पैसे बुडाले असाच समज होतो. त्यामुळे डोक्यावर हात मारायची वेळ येते. पण असं कधी झालं तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबतची तक्रार नेमकी कुठे करायची आणि त्यामागची कारणं सांगणार आहोत.
Dec 16, 2022, 04:54 PM ISTGoogle Pay, Paytm सारखे UPI वापर असाल तर या 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा फसवणूक झालीच समजा
UPI व्यवहार करताना काळजी घेणं आवश्यक आहे. कारण एक चुकी तुमचं मोठं नुकसान करू शकते.
Aug 29, 2022, 01:06 PM IST