UPI पेमेंट वापरताय? RBI नं घेतलेल्या 'या' निर्णयामुळं आता एक लाखांपर्यंतची रक्कम...
UPI Autopay Limit: भारताची वाटचाल सध्या देशाचा संपूर्णरित्या डिजिटलायझेशनच्या वाटेवर नेण्यासाठी सुरु असून, जागोजागी त्याचीच प्रचिती येत आहे.
Dec 13, 2023, 09:43 AM IST
UPI Apps वापरता... मग तुम्हाला UPI Payment Limit बद्दल 'हे' माहितीये का?
UPI Payment Limit Per Day: आपल्यापैकी अनेकांना या गोष्टीची कल्पना नाही मात्र UPI व्यवहारांवरही एक लिमीट निश्चित करण्यात आली आहे.
May 11, 2023, 07:27 PM ISTUPI ट्रान्सक्शन फेल झाल्यानंतरही पैसे कापले, तक्रार कुठे करायची? आणि कारणे जाणून घ्या
UPI Payment: डिजिटल पेमेंट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. खात्यातून पैसे वजा होऊनही ट्रान्सक्शन झालं नसल्याचं दाखवलं जातं. त्यामुळे आपले पैसे बुडाले असाच समज होतो. त्यामुळे डोक्यावर हात मारायची वेळ येते. पण असं कधी झालं तर काळजी करण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबतची तक्रार नेमकी कुठे करायची आणि त्यामागची कारणं सांगणार आहोत.
Dec 16, 2022, 04:54 PM ISTआता UPI पेमेंटवर निर्बंध येणार; केंद्र सरकारनं जाहीर केली 'ही' भूमिका
UPI Payment करणाऱ्यांना मोठा धक्का, दिवसाला येणार इतकं लिमिट
Nov 23, 2022, 09:04 PM ISTUPI Payment | UPI युजर्ससाठी मोठी बातमी; पेमेंट फेल झाल्यास तातडीने मिळणार दिलासा
तुम्हीही UPI वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुमचे पेमेंट अयशस्वी झाले किंवा UPI अंतर्गत अडकले तर आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. UPI साठी रिअल टाइम पेमेंट डिस्प्युट रिझोल्यूशन सिस्टम तयार करण्यात येत आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
Jun 6, 2022, 08:57 AM IST