urine colour chart

लघवीच्या रंगावरुन ओळखा तुम्हाला दिवसाला किती पाणी पिण्याची गरज आहे?

दिवसभरात नक्की किती पाणी प्यावे? जेवणानंतर किती वेळाने पाणी प्यावे? असे प्रश्न अनेकदा पडतात. यावर तुमच्या लघवीचा रंग देईल उत्तर. 

Feb 10, 2025, 04:51 PM IST

Urine Colour Chart: लघवीचा रंग सांगतो तुम्ही निरोगी आहात की नाही! पाहा कलर चार्ट काय सांगतो

तुमचं शरीर निरोगी असेल तरंच तुम्ही  तुमची दैनंदिन कामं उत्तम पद्धतीने आणि उत्साहाने करू शकतात. तुम्ही आजारी पडायच्या आधी किंवा तुमच्या शरीरात जेंव्हा अंतर्गत बदल होत असतात तेंव्हा तुमचं शरीर तुम्हाला विविध संकेतही देतं. आज आम्ही तुम्हाला अशाच काही संकेतांबाबत सांगणार आहोत ज्याच्या आधारे तुम्हाला तुम्ही निरोगी आहात की नाही हे समजू शकेल. या बातमीत तुम्हाला तुमच्या युरिनच्या रंगांबाबत सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या शरीराबाबत माहिती समजू शकेल.

Sep 12, 2022, 07:31 PM IST