10,00,00,00,00,000 एवढ्या रकमेचा चुराडा! अमेरिकेच्या एका निर्णयामुळे भारतीय शेअर बाजारात सर्वात मोठा भूकंप
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाबाबत अनिश्चित भूमिका पहायला मिळत आहे. याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर पहायला मिळत आहे.
Feb 11, 2025, 04:06 PM IST