vaishali yadav

'त्या' चिमुरड्या पाहुणीची मोदींनी घेतली भेट

पुण्यातील स्मार्टसिटी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला एक चिमुकली पाहूणी आवर्जून आली. पंतप्रधानांनीही तिच्याशी थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल दहा मिनिटं गप्पा मारल्या. 

Jun 26, 2016, 11:02 AM IST