उद्धव ठाकरेंनी शिवसैनिंकाना दिली 'ही' महत्वाची सूचना
अहमदनगर येथील दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत.
Apr 15, 2018, 06:28 PM ISTमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी राणे वर्षा बंगल्यावर
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.
Oct 3, 2017, 08:55 PM ISTउद्धव ठाकरे नगरसेवकांच्या तक्रारी घेऊन वर्षा बंगल्यावर
नगरसेवकांना विकास निधी दिला जात नाही, अशी तक्रार घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी 'वर्षा' या बंगल्यावर गेले होते. यावेळी उद्धव यांनी त्यांच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्या.
Aug 22, 2017, 11:00 PM IST