vastu tips in hindi

Right Sleeping Direction : उत्तरेकडे तोंड करुन झोपल्यास काय होईल? शुभ की अशुभ, माणसावर कसा होईल परिणाम?

Right Sleeping Direction : चांगल्या खाण्याच्या सवयींसोबतच, निरोगी मन आणि आरोग्यासाठी व्यक्तीला शांत झोपेची गरज असते. पण अनेक वेळा खूप झोप येत असली तरी झोपायला गेल्यावर झोप लागत नाही. 

 

Jan 23, 2025, 10:22 PM IST

घरात पैसे टिकतच नाहीत, 'या' तीन चुकांमुळं पैसे येताच खर्च होतात

घरात पैसे टिकतच नाहीत, 'या' तीन चुकांमुळं पैसे येताच खर्च होतात

Mar 13, 2024, 06:19 PM IST

Vastu Tips : तुम्ही घरात कुठे आणि कशी ठेवता औषधं? तुमची 'ही' चूक आजाराला देते निमंत्रण

Vastu Tips : शरीर निरोगी असणं हीच आपली खरी संपत्ती असते. आपण निरोगी असल्यास आयुष्यातील अनेक समस्यांवर मात करतो. पण सततच आजारपण आपलं जीव नकोसा करतो. घरात तुम्ही औषधं कशी आणि कुठे ठेवता यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. 

Feb 14, 2024, 04:53 PM IST

संध्याकाळी घरात झाडू का मारु नये? वास्तूशास्त्र काय सांगतं?

वास्तूमध्ये झाडूशी संबंधित एका गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे. जर ही चूक केली तर लक्ष्मी नाराज होऊ शकते. 

 

Sep 16, 2023, 07:30 PM IST

दुसऱ्यांचे घड्याळ वापरताय, तुमच्यावर येऊ शकते वाईट वेळ!

मित्र-मैत्रिणींच्या किंवा कुटुंबीयांच्या वस्तू वापरणे हे खूपच सामान्य आहे. पण ही सवय चुकीची व घातक ठरु शकते. 

Sep 6, 2023, 06:28 PM IST

चुकूनही दान करु नका स्वत:चे कपडे; परिणाम वाचून लावाल कानाला खडा

दान करणं हे फार पुण्याचं काम आहे. पण दान करताना काही गोष्टी लक्षात घेणंही गरजेचं आहे. पण वास्तुशास्त्रानुसार, काही गोष्टी दान करणं अशुभ मानलं जातं. यामध्ये जुन्या कपड्यांचाही समावेश आहे. 

 

Aug 25, 2023, 03:43 PM IST

देवासमोर दिवा लावताना या चुका चुकूनही करु नका; लक्ष्मी होईल नाराज

 दररोजच्या देवपूजनात दिप प्रज्वलनाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार दिवा लावण्याचे अनेक फायदे आहे. मात्र, काही चुकांमुळे मोठे नुकसान होवू शकते.

Aug 9, 2023, 08:54 PM IST

Vastu Tips : प्रेमजीवन-धनसंपदेसाठी घरात 'या' ठिकाणी ठेवा हत्तीची जोडी

Vastu Tips for Elephant Murti : पतीपत्नीमधील संबंध मधुर करायचे असतील, शिवाय घरात धनसंपदा वाढवायची असेल वास्तू शास्त्रानुसार घरात हत्तीची जोडी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. पण तो कुठे ठेवावा याबद्दल जाणून घ्या. 

Jul 19, 2023, 01:28 PM IST

Vastu Tips : 'या' गोष्टी घरात ठेवल्यास पैशांचा पाऊस

Vastu Tips : प्रत्येकाला पैसा हवा असतो. काही वेळा मेहनत घेऊनही हातात पैसा टिकत नाही. म्हणूनच आज आम्ही इथे काही उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुम्ही श्रीमंत होऊ शकता. वास्तुशास्त्रानुसार आर्थिक प्रगतीचा थेट संबंध घराच्या पूर्व दिशा आणि ईशान्य दिशेशी असतो.  या गोष्टी घरी योग्य दिशेने ठेवल्यास तुमच्या घरात पैशाचा पाऊस पडेल

Jun 16, 2023, 12:06 PM IST

Vastu Tips: 'या' दिवसाचा आणि नवी चप्पल, शूज घालण्याचा काय संबंध? जाणून घ्या कारण...

Vastu Tips: चपला आणि शूज यांची शॉपिंग करणं हे प्रत्येकालाच आवडतं. मुलींना तर खासकरून खूप जास्त प्रमाणात चपला आणि शूजची खरेदी करायला आवडते. परंतु या दिवशी मात्र तुम्ही चपला आणि शूज घालणं टाळणं आवश्यक आहे. 

Jan 19, 2023, 05:41 PM IST