मंडईमुळे किरकोळ भाजी विक्रेत्यांचं नुकसान, भाजी विक्रेते संपावर
Retail vegetable sellers suffer loss due to mandai, vegetable sellers on strike
Sep 29, 2024, 08:05 PM ISTप्रेशर कुकरमध्ये चुकूनही शिजवू नका 5 पदार्थ
अनेकदा लोक सर्वच पदार्थ हे सरसकट प्रेशर कुकरमध्ये शिजवले जातात मात्र यामुळे आरोग्याला धोका पोहोचू शकतो.
Sep 16, 2024, 08:20 PM ISTहाय कोलेस्ट्रॉलवर रामबाण ठरू शकतात 'या' 5 भाज्या, 15 दिवस सेवन केल्यास निघून जातील नसांमधील फॅट्स
ब्लड फ्लो प्रभावित होतो त्यामुळे हृदयाशी निगडित समस्या निर्माण होतात. वाढलेलं कोलेस्ट्रॉल शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं.
Sep 8, 2024, 07:19 PM ISTनवीमुंबई APMC मार्केटमध्ये भाज्यांचे दर कडाडले, कोथिंबीरची जुडी 200 रूपयांवर
Vegetable prices hiked in Navi Mumbai APMC market, coriander at Rs. 200
Sep 2, 2024, 03:35 PM ISTतोंडलीची भाजी खाण्याचे 8 फायदे
तोंडलीच्या भाजीत अनेक गुणधर्म असून ती आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करते.
Aug 30, 2024, 09:42 AM ISTकरटोलीची भाजी खाण्याचे 5 फायदे
करटोलीची भाजी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून त्याची भाजी खूप चविष्ट लागते.
Aug 23, 2024, 11:06 PM ISTपावसाळ्यात ब्रेड, दुध इतर खाद्यपदार्थ स्टोर करा 'या' पद्धतीने
पावसाळ्यात घरात ठेवलेल्या सर्व खराब होण्याची भीती असते.
Aug 7, 2024, 04:01 PM ISTShravan Tips: श्रावणात रानभाज्या का खाव्यात? जाणून घ्या महत्त्वं आणि भाज्यांची ओळख
Shravan Tips: श्रावण हा सणांचा महिना म्हणूनही ओळखला जातो. असं म्हणतात की, भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे. हिरवागार निसर्ग, ऊन पावसाचा खेळ आणि आजूबाजूला असलेलं धार्मिक वातावरण यासगळ्याने श्रावण अनेकांना आवडतो. पावसाचे दिवस असल्याने श्रावणात शेताताच्या किंवा जंगलाच्या जवळ रानभाज्या आलेल्या असतात. इतर भाज्यांची सहसा लागवड केली जाते पण रानभाज्या या निसर्गत: येतात.
Aug 5, 2024, 11:36 AM ISTVegetables For Diabetes: मधुमेही रूग्णांसाठी आहारात 'या' भाज्यांचा करावा समावेश; ब्लड शुगर राहील नियंत्रणात!
Vegetables For Diabetes: मधुमेहाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना उच्च आणि कमी रक्तातील साखरेची पातळी या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळी मधुमेही रूग्णांच्या मनात प्रश्न असतो की, आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करावा.
Jul 28, 2024, 06:33 PM ISTपावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'या' भाज्या
पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'या' भाज्या
Jul 6, 2024, 04:29 PM ISTभाजीपाला महागला सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं; दर पाहून बसेल धक्का
Maharashtra Vegetables Price Hike As Monsoon Goes Missing
Jun 18, 2024, 02:25 PM ISTVegetable price Hike : गृहिणीचे किचन बजेट बिघडले! पावसाचा जोर ओसरताच पालेभाज्या, फळभाज्या महागल्या
Vegetable price Hike : मान्सूनचं आगमन झालं तरी हवा तसा पावसाला सुरुवात झालेली नाही. उन्हाचा तडाख्या पुन्हा वाढला आहे. पालेभाज्या आणि फळभाज्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
Jun 18, 2024, 10:00 AM ISTVIDEO | आवक घटल्याने भाज्या महागल्या, ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दर वाढले
Pune Junnar Otur market yard vegetables became expensive due to decrease in income
Jun 16, 2024, 08:05 PM ISTघरच्या गार्डनमध्ये फुलवा 'या' 9 भाज्यांचा मळा
Vegetables In Home Garden:वांग्याचं झाडजदेखील गार्डनमध्ये चांगल रुजतं आणि बहरतंही.काकडीचा वेल तुम्हाला गार्डनभर पसरवता येईल. याचा विशिष्ट सिझन असतो. कोथिंबीरची गरज नेहमीच लागते. त्यामुळे हे गार्डनमध्ये असलेले बरे.पुदीना गार्डनमध्ये लावल्यास वेळप्रसंगी उपयोगी येतो. मुळादेखील तुम्ही घरच्या गार्डनमध्ये रुजवू शकता.
Apr 1, 2024, 07:09 PM IST