venue 7

डेलचे येणार स्वस्त आणि मस्त टॅबलेट

कम्प्यूटर, लॅपटॉपनंतर नामवंत कंपनी डेल आता टॅबलेट घेऊन भारतीय बाजारपेठेत उतरत आहे. venue-7 आणि venue-8 हे नवीन टॅबलेट भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन बनवण्यात आले आहेत. वेन्यू ७-ची किंमत १०९९९ आहे तर वेन्यू ८- साठी १७४९९ रूपये मोजावे लागतील.

Jan 21, 2014, 02:26 PM IST