अनंतच्या लग्नानिमित्ताने मुकेश अंबानी यांच्याकडून 3 महिन्यांचं जिओ रिचार्ज मोफत? काय आहे सत्य
Anant-Radhika Wedding : आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिक मर्चंटचा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडला. यानिमित्ताने Reliance Jio आपल्या युजर्ससाठी 3 महिन्यांचं रिचार्ज मोफत देत असल्याचा मेसेज व्हायरल झाला आहे.
Jul 15, 2024, 04:00 PM ISTपेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य
Viral News : पोलखोल करणार आहोत तो दावा आहे गाडी वापरणा-यांसाठी महत्त्वाचा...पेट्रोलची टाकी फूल केल्यास स्फोट होतो असा दावा करणारा मेसेज व्हायरल झालाय. सध्या तापमान वाढल्याने याबाबत पेट्रोलची गाडी चालवणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झालीय.
Apr 26, 2024, 09:52 PM ISTतुम्हाला लॉटरी लागल्याचा मेसेज आलाय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य
तुम्हाला लाखो रुपयांची लॉटरी लागलीय असा मेसेज कधी आलाय का?. लॉटरी लागल्याचे मेसेज अनेकांना येत आहेत .मात्र, खरंच लॉटरी लागते का ? लॉटरीचे पैसे मिळतात का? पाहा काय आहे यामागचं सत्य
Jun 1, 2023, 10:34 PM ISTमहिला पॅनकार्ड धारकांना सरकार देणार 1 लाख रुपये? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
महिलांकडे पॅनकार्ड (Pan Card) असेल तर त्यांना केंद्राकडून 1 लाख रुपये मिळणार आहेत. असा एक मेसेज व्हायरल होतोय त्यामध्ये दावा करण्यात आलाय. मात्र, या दाव्यात किती तथ्य आहे. याची आम्ही पडताळणी केली.
May 16, 2023, 09:47 PM ISTमोबाईलमुळे हाय ब्लडप्रेशर, मानसिक तणाव वाढतो? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?
Mobile linked high blood pressure : मोबाईलचा वापर केल्यास हाय ब्लडप्रेशर, मानसिक तणाव यांच्यामध्ये वाढ होते, असा नुकताच एक दावा करण्यात आला आहे.
May 9, 2023, 10:11 PM ISTFact Chek! कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना लॉटरी? सरकार तुमच्या खात्यात 5 हजार जमा करणार?
ज्यांनी कोरोनाचे दोन डोस घेतलेत त्यांना 5 हजार रुपये मिळणार आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. असा एक मेसेज व्हायरल होतोय...पैसे हवे असतील तर काय करावं लागेल तेदेखील सांगण्यात आलंय...हा दावा खरा आहे का...?
Mar 31, 2023, 11:09 PM ISTFact Chek! दहावीची बोर्ड परीक्षा होणार नाही? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य
शैक्षणिक धोरणानुसार तीन वर्षानंतर दहावी बोर्डाची परीक्षा होणार नाही, फक्त बारावी बोर्डाच्या परीक्षा होतील, असा मेसेज व्हायरल होत आहे. पण अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका
Feb 10, 2023, 09:42 PM ISTव्हायरल पोलखोल | तुम्ही कधी विमानासारखी उडणारी ट्रेन पाहिलीय का? पाहा काय आहे सत्य?
Have you ever seen a train that flies like an airplane? See what is the truth?
Jan 20, 2023, 11:20 PM ISTव्हायरल पोलखोल | इंधनावर सबसिडी मिळणार का? पाहा काय आहे सत्य?
Will there be subsidy on fuel? See what is the truth?
Jan 13, 2023, 11:25 PM ISTViral Polkhol | Fact Check | पेनाने लिहिलेल्या नोटा चलनातून बाद होणार?
Viral Polkhol Fact Check on Notes written by pen to be withdrawn from circulation
Jan 10, 2023, 10:55 PM ISTViral Polkhol | तुम्ही घेताय विषारी औषध? व्हायरल मेसेज सत्य पाहा
Are you taking toxic drugs? Check out the viral message truth
Jan 8, 2023, 09:55 PM ISTव्हायरल पोलखोल | फक्त एक फोटो करेल तुमचा मोबाईल व्हॉट्स अॅप हॅक? पाहा काय आहे सत्य?
Just one photo will hack your mobile whats app? See what is the truth?
Jan 7, 2023, 10:00 PM ISTViral Polkhol | 'गुगल पे'ला आरबीआयची मान्यता नाही? पाहा काय आहे सत्य?
Google Pay not approved by RBI? See what is the truth?
Jan 5, 2023, 11:30 PM ISTViral Polkhol | विंचवाचं 1 लीटर विष 80 कोटी रुपयांना? पाहा काय आहे सत्य?
1 liter of scorpion venom for 80 crore rupees? See what is the truth?
Jan 4, 2023, 10:55 PM ISTViral Polkhol | Fact Check | एक फोटो करेल तुमचा मोबाईल हॅक? काय आहे सत्य?
Viral Polkhol Fact Check On Will a photo hack your mobile and whatsapp
Jan 3, 2023, 10:45 PM IST