Video: सात वर्षांच्या मुलीनं पहिल्यांदाच ऐकला आवाज, Reaction पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
First Time Deaf Girl Hear Sound: जीवनातील प्रत्येक क्षण मोलाच असतो. त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगणं महत्त्वाचं आहे. पण क्षण सुखाचा असेल असं नाही तर काही दु:खाचे देखील असतात. अशावेळी दु:खावर मात करून पुढे जाणं महत्त्वाचं आहे.
Oct 30, 2022, 12:58 PM IST