warming

Global Carbon Budget 2022: जगाचा विनाश केवळ 9 वर्षे दूर! हे बाबा वेंगाचे भाकीत नसून शास्त्रज्ञांचा रिपोर्ट

United Nations Climate Summit 2022: जगाच्या अंताबाबत अनेक भाकीते करण्यात आली आहेत. मात्र, आता शास्त्रज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. तसा शास्त्रज्ञांचा रिपोर्ट आहे.  ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटादरम्यान, इजिप्तमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेच्या COP 27 मध्ये एक चिंताजनक अहवाल समोर आला आहे. यामुळे लोकांची झोप उडाली आहे. जगावरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे.

Nov 12, 2022, 09:04 AM IST

Weather update : देशात सध्या पाऊस आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण

Weather update : नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरु असतानाच देशात सध्या पाऊस (Monsoon News) आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण आहे.  

Jun 5, 2022, 08:12 AM IST

हिंदी महासागरातील तापमानवाढीचा भारताला मोठा धोका

अतिवृष्टी, हिमनद्या वितळतील,भारतासाठी धोक्याची घंटा

Aug 10, 2021, 08:46 AM IST

धुळ्यात सूर्यनारायण 43 अंशाने तापला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 01:27 PM IST

धुळ्यात वाढत्या उष्णतेमुळे फळांना मोठी मागणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Apr 3, 2017, 01:25 PM IST

कशामुळे होतेय पृथ्वी गरम?

समुद्रातील कार्बनपासून बनणाऱ्या मिथेनमुळेच पृथ्वीचं तापमान वढतंय असा एक गैरसमज होता. मात्र आता लागलेल्या एका नव्या शोधातून असं लक्षात आलंय, की पृथ्वीवरील गरम हवामानाला पृथ्वीचं परिवलन आणि परिभ्रमणच जबाबदार आहे.

Apr 11, 2012, 05:14 PM IST