washing machine tips

रोज किती तास वॉशिंग मशीन वापरायला हवं? आजच जाणून घ्या लिमीट नाही तर होईल नुकसान

Washing Machine Using Tips :  वॉशिंग मशीन वापरण्याची योग्य पद्धत आजच जाणून घ्या नाही तर होईल मोठं नुकसान...

Feb 20, 2025, 07:14 PM IST

वॉशिंग मशीनमध्ये टाका 'ही' पेन किलर, पांढरे कपडे नव्यासारखे चमकतील

How To Use Aspirin To Whiten Clothes: कपडे स्वच्छ निघण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये महागडी पावडर वापरण्यात येते. मात्र तुम्ही तुम्हाला एक जबदरस्त जुगाड सांगणार आहोत. यामुळं तुमचे सफेद कपडे लख्ख चमकतील. 

Jan 8, 2024, 01:16 PM IST

वॉशिंगमशीन घरात 'या' ठिकाणी ठेवू नका, ते लवकर होईल खराब; होऊ शकते मोठे नुकसान

Washing Machine Using Tips : आजकाल अनेकांच्या घरात कपडे धुण्याचे मशीन पाहायला मिळते. जर तुम्हाला वॉशिंगमशिन जास्त वेळ चालवायचे असेल तर ते चुकूनही घरात अशा ठिकाणी ठेवू नका की, ते खराब होईल. एकदा का वॉशिंगमशीन बिघडले की तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागेल. 

 

May 19, 2023, 09:01 AM IST